शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अमित ठाकरे

अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. राज ठाकरेंप्रमाणे अमित ठाकरेंही व्यंगचित्र काढतात. वडिलांप्रमाणेच अमित ठाकरेंकडे देखील हे कौशल्य आहे, ते सुद्धा स्केचिंग करतात. अमित ठाकरे हे मिताली बोरुडे या मैत्रिणीबरोबर 27 जानेवारी रोजी विवाह बंधनात अडकले आहेत.

Read more

राष्ट्रीय : दिल्लीत PM नरेंद्र मोदी अन् राज ठाकरे एकत्र; मुलगा अमित अन् नातू किआननं मोदींसोबत काढला फोटो

नवी मुंबई : Nerul: 'महाराजांवर राजकारण नको', गणेश नाईकांची अमित ठाकरेंवरील गुन्हा मागे घेण्याची मागणी

महाराष्ट्र : छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे लोकार्पण; अमित ठाकरे म्हणाले, “अखेर सरकारला जाग आली...!”

नवी मुंबई : पंतप्रधान, मुख्यमंत्री येऊन गेले पण उद्घाटन करायला वेळ नाही; छत्रपतींच्या पुतळ्याच्या अनावरणावरुन शर्मिला ठाकरेंची टीका

नवी मुंबई : Navi Mumbai: महाराजांचा अपमान सहन करणार नाही, दडपशाही जुमानणार नाही; अमित, आदित्य यांचा सरकारला इशारा

नवी मुंबई : नवी मुंबईत शिवरायांचा पुतळा पुन्हा झाकला; नुकतेच अमित ठाकरेंनी आंदोलन करत केले होते अनावरण

नवी मुंबई : नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन

पुणे : कितीही प्रेशर टाकलं तरी फरक पडणार नाही; ॲक्शनला रिएक्शन मिळणारच, अमित ठाकरेंचा एबीव्हीपीला इशारा

पुणे : Pune: अभाविपच्या कार्यालयाला मनविसेने लावले कुलूप; वाडिया महाविद्यालयातील प्रकाराने चिघळला वाद

पुणे : याआधीही मराठा आंदोलक मुंबईत आले होते, त्यावेळी त्यांना आश्वासने देऊन परत पाठवले - अमित ठाकरे