लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
अमित शहांच्या सभेत चैतन्याचा अभाव का? गर्दीही मर्यादितच - Marathi News | Goa : absence of enlivenment in Amit Shah's rally? | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अमित शहांच्या सभेत चैतन्याचा अभाव का? गर्दीही मर्यादितच

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी  शनिवारी जी सभा घेतली, त्या सभेत चैतन्याचा अभाव दिसून आला. सभेला अपेक्षित प्रमाणात गर्दी झालीच नाही, शिवाय उपस्थित गर्दीमध्ये जे चैतन्य जागवण्याची गरज होती, त्यातही शहा कमी पडले. ...

यूपीतल्या 51 जागांसह बहुमतही हुकणार, भाजपाच्या अंतर्गत सर्व्हेनं मोदी-शहांची झोप उडाली - Marathi News | bjp survey says party could lost 51 seats in uttar pradesh 2019 lok sabha election | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :यूपीतल्या 51 जागांसह बहुमतही हुकणार, भाजपाच्या अंतर्गत सर्व्हेनं मोदी-शहांची झोप उडाली

या सर्व्हेतून आलेले निष्कर्ष भाजपाची झोप उडवणारे आहेत. ...

अयोध्येत त्याच जागेवर राम मंदिर - अमित शहा - Marathi News | Ram temple in the same place Ayodhya - Amit Shah | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अयोध्येत त्याच जागेवर राम मंदिर - अमित शहा

केंद्र सरकारने मागील साडेचार वर्षात केलेल्या विविध योजनांचा विस्ताराने दाखला देत, ‘चिंता करू नका, ते आपापल्या राज्यातच मोठे आहेत’ अशा शब्दांमध्ये तिसऱ्या आघाडीची भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी खिल्ली उडविली. ...

मुख्यमंत्र्यांच्या आरोग्याविषयी काँग्रेसचे राजकारण, पर्रीकरांवरुन शहांनी सुनावले - Marathi News | The Congress party's politics about the health of Chief Minister, the people of Parrikar, amit shah said in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्र्यांच्या आरोग्याविषयी काँग्रेसचे राजकारण, पर्रीकरांवरुन शहांनी सुनावले

कुजिरा- बांबोळी येथील सॅगच्या स्टेडियमवर हजारो भाजप कार्यकत्र्याना शहा यांनी मार्गदर्शन केले. ...

काँग्रेस, शरद पवार यांनी राम मंदिराबाबत भूमिका स्पष्ट करावी: अमित शहा  - Marathi News | Congress, Sharad Pawar should clarify the role of Ram temple: Amit Shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस, शरद पवार यांनी राम मंदिराबाबत भूमिका स्पष्ट करावी: अमित शहा 

केवळ राम मंदिर हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे भाजपाने शांतता बाळगली आहे. ...

राहुल गांधी यांना बटाटा जमिनीच्या वर येतो की खाली हे पण माहिती नाही :अमित शहा - Marathi News | Rahul Gandhi does not know Potato crop : Amit Shah | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राहुल गांधी यांना बटाटा जमिनीच्या वर येतो की खाली हे पण माहिती नाही :अमित शहा

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची खिल्ली उडवण्याची एकही संधी भाजप सोडत नसून गांधी यांना बटाटा जमिनीच्या वर येतो की खाली हे पण माहिती नसल्याचे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केले आहे.  ...

मंदिर तिथेच बांधण्यासाठी भाजप कटिबद्ध :  अमित शहांचा पुनरूच्चार  - Marathi News | BJP ready to build the temple in Ayodhya : Amit Shaha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंदिर तिथेच बांधण्यासाठी भाजप कटिबद्ध :  अमित शहांचा पुनरूच्चार 

अयोध्येतील राम मंदिर ठरलेल्या जागीच होणार असून तिथे मंदिर बांधण्यासाठी भाजप कटिबद्ध असल्याच्या विधानाचा पुनरूच्चार भाजपचे  राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पुण्यात केला ...

शहांसोबतच्या संमेलनाला विक्रमी संख्येने कार्यकर्ते येणार - तानावडे - Marathi News | Amit Shah to address booth-level BJP workers in Goa on 9 Feb | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शहांसोबतच्या संमेलनाला विक्रमी संख्येने कार्यकर्ते येणार - तानावडे

संमेलनाला विक्रमी संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहतील, असा विश्वास गोवा प्रदेश भाजपाचे सरचिटणीस सदानंद शेट तानावडे यांनी व्यक्त केला आहे. ...