लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
'ज्या देशाचे गृहमंत्री अमित शाह त्या देशाचं काय होणार', केजरीवालांचं 'ते' ट्विट व्हायरल - Marathi News | arvind kejriwal tweet on amit shah viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ज्या देशाचे गृहमंत्री अमित शाह त्या देशाचं काय होणार', केजरीवालांचं 'ते' ट्विट व्हायरल

केजरीवाल यांनी ट्विटमध्ये अमित शाह देशाचे गृहमंत्री झाल्यास काय होईल याची भविष्यवाणी केली होती. ...

नरेंद्र मोदी, शहा वगळता भाजपात सर्वच अन्यायग्रस्त; राजू शेट्टी यांचा भाजपला टोला - Marathi News | Except Narendra Modi, Amit Shah is all injustice in BJP; Raju Shetty's dig on BJP | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :नरेंद्र मोदी, शहा वगळता भाजपात सर्वच अन्यायग्रस्त; राजू शेट्टी यांचा भाजपला टोला

भाजपात सध्या सुरू असलेल्या ‘ओबीसी’ वादावर त्यांनी उपरोक्त भाष्य केले. ...

ईशान्य भारताचा दौरा करण्याची अमित शाहांमध्ये हिंमत नाही; सोनिया गांधींचं आव्हान - Marathi News | Amit Shah does not dare to visit northeast India; Sonia Gandhi's challenge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईशान्य भारताचा दौरा करण्याची अमित शाहांमध्ये हिंमत नाही; सोनिया गांधींचं आव्हान

Citizen Amendment Act : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ईशान्य भारतात होत असलेल्या हिंसाचारावरून मोदी सरकार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर जोरदार हल्लाबोल केला. ...

चार महिन्यांत अयोध्येत गगनचुंबी राम मंदिर उभारू; अमित शहांचं मोठं विधान - Marathi News | will build sky high ram mandir in ayodhya in 4 months says bjp president amit shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चार महिन्यांत अयोध्येत गगनचुंबी राम मंदिर उभारू; अमित शहांचं मोठं विधान

झारखंड विधानसभा निवडणुकीत राम मंदिराचा मुद्दा ...

'आंदोलकांवर दिल्ली पोलिसांचा गोळीबार, भाजपाचं गलिच्छ राजकारण' - Marathi News | 'Delhi police firing on protesters, dirty politics by BJP', manish sisodia allegation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आंदोलकांवर दिल्ली पोलिसांचा गोळीबार, भाजपाचं गलिच्छ राजकारण'

दक्षिण दिल्लीतील एका आंदोलनावेळी तेथील बस गाड्यांना आग लावण्यात पोलिसांनीच पुढाकार घेतला होता ...

Nirbhaya Case : मी दोषींना फाशी द्यायला तयार; महिला नेमबाजने लिहिले रक्ताने पत्र - Marathi News | international shooter vartika singh written a letter in blood to amit shah over nirbhaya case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Nirbhaya Case : मी दोषींना फाशी द्यायला तयार; महिला नेमबाजने लिहिले रक्ताने पत्र

'महिलेच्या हातून फाशी दिल्यामुळे संपूर्ण देशात एक वेगळा संदेश जाईल' ...

नागरिकत्व सुधारणांवर सावरकरांच्या विचारांचा प्रभाव....  - Marathi News | Vinayak Damodar Savarkar's Thoughts impact on Citizenship Improvement ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नागरिकत्व सुधारणांवर सावरकरांच्या विचारांचा प्रभाव.... 

संसदेत मंजूर झालेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्यावर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांची छाप स्पष्टपणे दिसते... ...

'माझं नाव राहुल सावरकर नव्हे, राहुल गांधी; माफी कदापि मागणार नाही' - Marathi News | 'My name is not Rahul Savarkar name is Rahul Gandhi, I will never apologize' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'माझं नाव राहुल सावरकर नव्हे, राहुल गांधी; माफी कदापि मागणार नाही'

नरेंद्र मोदींनी काय करून ठेवले ? आता हे लोक कांदे हातात घेऊन बसले आहेत, असंही राहुल गांधी यांनी म्हटले. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या नोटबंदी आणि जीएसटीच्या निर्णयावर जोरदार टीका केली.   ...