Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Amit shah, Latest Marathi News
अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला. अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. Read More
राष्ट्रीय जनता दलावर (राजद) हल्लाबोल करताना शाह यांनी राजदचे दिवंगत बाहुबली नेते मोहम्मद शहाबुद्दीन यांचा मुलगा ओसामा शहाब याला उमेदवारी दिल्याबद्दल तीव्र टीका केली. ...
Bihar Assembly Election 2025: भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नितीश कुमार आणि बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत सस्पेन्स वाढवणारं विधान केलं आहे. ...
Gujarat Cabinet Reshuffle: गुजरातमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होणार याची चर्चा होती. नवीन लोकांना संधी दिली जाणार असल्याचेही बोलले होते. पण, भाजपने नेहमीप्रमाणे धक्कातंत्र अवलंबले. मुख्यमंत्री वगळता सर्वच मंत्र्यांचे राजीनामे घेतले. ...
Gujarat Cabinet Expansion: मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांनी गुरूवारी आपला राजीनामा दिला. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला आहे. ...