लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमल महाडिक

अमल महाडिक, मराठी बातम्या

Amal mahadik, Latest Marathi News

Vidhan Parishad Election : सतेज पाटील यांची बिनविरोध निवड - Marathi News | Kolhapur Legislative Council will withdraw Amal Mahadik's application without any objection | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Vidhan Parishad Election : सतेज पाटील यांची बिनविरोध निवड

कोल्हापूर : दोन दिवसांपूर्वी विधानपरिषदेच्या निवडणुका बिनविरोध करण्याच्या चर्चेला आज अखेर पुर्ण विराम मिळाला. अखेर कोल्हापूरची ही विधानपरिषदेची जागा ... ...

Vidhan Parishad Election : सतेज पाटील, अमल महाडिक यांच्यासह चार अर्ज वैध, एक अवैध - Marathi News | Four applications including Satej Patil Amal Mahadik are valid one is invalid | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Vidhan Parishad Election : सतेज पाटील, अमल महाडिक यांच्यासह चार अर्ज वैध, एक अवैध

कोल्हापूर : विधानपरिषद निवडणुकीसाठी भरण्यात आलेल्या उमेदवारी अर्जाच्या छाननीत पालकमंत्री सतेज पाटील, माजी आमदार अमल महाडिक यांच्यासह शौमिका महाडिक ... ...

अमल महाडिक यांच्याकडे 'इतक्या' कोटीची मालमत्ता, साडेतीन पटीने झाली संपत्तीत वाढ - Marathi News | Amal Mahadik's wealth has increased three and a half times in the last six years | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अमल महाडिक यांच्याकडे 'इतक्या' कोटीची मालमत्ता, साडेतीन पटीने झाली संपत्तीत वाढ

कोल्हापूर : भाजपचे विधानपरिषदेचे उमेदवार अमल महाडिक यांच्या संपत्तीत गेल्या सहा वर्षांत साडेतीन पट वाढ झाली आहे. उमेदवारी अर्ज ... ...

Vidhan Parishad Election : अमल महाडिक उद्या अर्ज भरणार - Marathi News | Vidhan Parishad Election Amal Mahadik will file application tomorrow | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Vidhan Parishad Election : अमल महाडिक उद्या अर्ज भरणार

कोल्हापूर : माजी आमदार अमल महाडिक हे उद्या सोमवारी सकाळी ११ नंतर आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भाजपचे ... ...

vidhan parishad election : सतेज पाटील यांच्याविरोधात अमल महाडिक - Marathi News | Amal Mahadik against Satej Patil in the Legislative Council elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :vidhan parishad election : सतेज पाटील यांच्याविरोधात अमल महाडिक

गेले पंधरा दिवस सतेज पाटील यांच्याविरोधात कोण असा प्रश्न उपस्थित होत होता. अखेर मुंबईत झालेल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत अमल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात आले. ...

योग्य जोडण्या, कार्यकर्त्यांच्या बळावरच ऋतुराज यांचा ‘दक्षिण’ विजय - Marathi News | Rutaraj's 'South' victory over the right pair of activists | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :योग्य जोडण्या, कार्यकर्त्यांच्या बळावरच ऋतुराज यांचा ‘दक्षिण’ विजय

सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर सतेज पाटील यांनी ताकदीने प्रयत्न करून विधान परिषदेची आमदारकी मिळविली. त्यानंतर त्यांनी ‘कोल्हापूर दक्षिण’मध्ये झालेल्या चुकांची दुरुस्ती केली. ...

Maharashtra Assembly Election 2019 : एकमेकांच्या हालचाली, घडामोडींवर लक्ष - Marathi News | Pay attention to each other's movements, activities | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maharashtra Assembly Election 2019 : एकमेकांच्या हालचाली, घडामोडींवर लक्ष

विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील लढतीकडे सर्वाधिक लक्षवेधी म्हणून लढत पाहिले जात आहे. भाजपचे उमेदवार आमदार अमल महाडिक आणि काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. ...

Maharashtra Election 2019 : धनंजय महाडिक यांच्या तोंडी कमळाऐवजी घड्याळ - Marathi News | Clock instead of lotus in front of Dhananjay Mahadik | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maharashtra Election 2019 : धनंजय महाडिक यांच्या तोंडी कमळाऐवजी घड्याळ

भाजपचे उमेदवार आमदार अमल महाडिक यांना मतदान करण्याचे आवाहन करताना, त्यांचे चिन्ह सांगताना भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून अनावधानाने कमळाऐवजी घड्याळाचा उल्लेख झाला. ...