आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
Neetu Kapoor Share Facts About Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding : गेल्या 14 एप्रिलला रणबीर कपूर व आलिया भट लग्नबंधनात अडकले. शेवटपर्यंत या लग्नाबद्दल इतकी गुप्तता पाळली गेली की याबद्दल कुणालाही काहीही माहित नव्हतं... ...
Alia Bhatt : मोठ्या पडद्यावर धमाका केल्यानंतर, आता आलिया भटचा 'गंगुबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) चित्रपट काही दिवसांपूर्वीच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आणि आता ट्रेंडिंगमध्ये नंबर वनवर आहे. ...
KL Rahul and Athiya Shetty : अथिया व केएल लवकरच लग्न करणार, अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे, त्याआधी हे कपल लिव्ह इनमध्ये राहणार असल्याची चर्चाही कानावर येतेय. ...
गेल्या 14 एप्रिलला रणबीर कपूर (Ranbir Kapoor) व आलिया भट (Alia Bhatt) यांनी लग्नगाठ बांधली. आलिया भट आता कपूर कुटुंबाची सून आहे. सध्या हे कपल या ना त्या कारणानं सतत चर्चेत आहेत. मात्र सध्या चर्चा आहे ती नव्या सूनबाईंची. ...
Alia Bhat in Oversized Shirt: उन्हाळ्यात सैलसर कपडे घालायला बरं वाटतं ना? मग घाला बिंधास्त.. कारण सध्या ओव्हरसाईज शर्ट्सचा जबरदस्त ट्रेण्ड सुरू आहे..(fashion in summer) ...