शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : ‘गली बॉय’च्या चुंबन दृश्यावर सेन्सॉर बोर्डाची कात्री!!

फिल्मी : रणबीर कपूरसोबत काम करताना आलिया भट्टला पडतो जगाचा विसर...!!

फिल्मी : किकू शारदाच्या जोक्सवर भारी पडला आलिया भट्टचा PJ!

फिल्मी : कंगना राणौतने पुन्हा डिवचले! म्हणे, आलिया भट्ट ही करण जोहरच्या हातचे कळसूत्री बाहुले!!

फिल्मी : रणवीर सिंग या कारणामुळे झाला भावूक

फिल्मी : सेम टू सेम! बॉलिवूड कलाकारांचे 'हे' डुप्लिकेट पाहिलेत का?

फॅशन : अलिया भट्ट सारखी सिम्पल स्टाइल करा अन्, चार-चौघांत उठून दिसा

फिल्मी : आलिया भटचे हे आहे टोपण नाव, वाचल्यावर तुम्हाला येईल हसू

फिल्मी : चोरी चोरी चुपके चुपके प्रेमप्रकरण सुरु असणारे हे बॉलीवुड कपल, सलमान -शाहरूखचाही होता समावेश

फिल्मी : कंगना राणौतचा वार आलिया भट्टच्या जिव्हारी! मागणार माफी!!