शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : इस्रोच्या ‘शास्त्रज्ञा’चे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर लँडिंग! ‘रॉकेट्री' ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट

फिल्मी : National Film Award 2023 : आलिया आणि क्रिती सेनॉन सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, ‘पुष्पा’ ठरला बेस्ट हिरो

फिल्मी : 69th National Film Awards : 'रॉकेट्री' सर्वोत्कृष्ट चित्रपट, अल्लू अर्जुनची 'फायर' कामगिरी; आलिया-क्रिती ठरल्या भारी!

फिल्मी : शबाना आझमी आणि धर्मेंद्र यांच्या किसिंग सीनवर ६४ वर्षीय अभिनेत्रीनं केलं रिअ‍ॅक्ट, म्हणाल्या - वयात...

फिल्मी : नणंद-भावजयची जोडी एकत्र दिसणार सिनेमात?, आलिया फोटो पोस्ट करत म्हणाली- कोणीतरी आम्हाला

फिल्मी : रणबीर कपूरने खरेदी केली नवी कोरी रेंज रोव्हर, आलिशान गाडीसाठी खर्च केले 'इतके' कोटी

फिल्मी : ‘व्हॉट झुमका’ गाण्याच्या संगीतकारांना आशा भोसलेंनी सुनावलं, म्हणाल्या, “जुन्या गाण्यांचे रिमेक...”

फिल्मी : रणबीर कपूरने आलियाला घातलेत 'हे' निर्बंध, लिपस्टिक लावण्यावरुनही...; नेटकऱ्यांनी केलं सावध

फिल्मी : लेक राहाच्या जन्मानंतर आलिया भटने रणबीर कपूरला दिलं होतं हे काम, अभिनेत्रीनेच केला खुलासा

फिल्मी : Video : गरोदर असतानाच आलियाने केला हॉलिवूड सिनेमा, वाळवंटात तर कधी हवेत केले स्टंट्स