लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अक्षय कुमार

अक्षय कुमार

Akshay kumar, Latest Marathi News

‘सत्यमेव जयते’ला मागे टाकत ‘गोल्ड’ने कमावले इतके कोटी! - Marathi News | akshay kumar gold and john abraham satyameva jayate box office collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सत्यमेव जयते’ला मागे टाकत ‘गोल्ड’ने कमावले इतके कोटी!

गत बुधवारी स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर अक्षय कुमारचा ‘गोल्ड’ आणि जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते’ हे दोन चित्रपट प्रदर्शित झालेत. या दोन्ही चित्रपटांनी रिलीजच्या दिवसापासून बॉक्सआॅफिसवर धूम केली आहे. ...

'गोल्ड' रिलीज होण्याआधीच मौनी रॉयला लागली लॉटरी - Marathi News | Mouni Roy got lottery before release of her movie 'Gold' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गोल्ड' रिलीज होण्याआधीच मौनी रॉयला लागली लॉटरी

अक्षय कुमारचा बहुचर्चित सिनेमा गोल्ड प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रेक्षकांसोबत समीक्षकांदेखील हा सिनेमा पसंतीस उतरला आहे. यामागचे कारण आहे सिनेमाची दमदार कथा आणि अक्षय-मौनीचा अभिनय. ...

शहीद राणेंच्या घरी अक्षयने भेट दिल्याची अफवा, सोशल मीडियावर खोटा संदेश - Marathi News |  Rumors of Akshay's visit to Shaheed Rane's house, false message on social media | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शहीद राणेंच्या घरी अक्षयने भेट दिल्याची अफवा, सोशल मीडियावर खोटा संदेश

शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या घरी पहाटे ३ वाजता अभिनेता अक्षयकुमार येऊन गेला. त्याने कुटुंबाला नऊ लाखांचा धनादेश आणि मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी घेतल्याचा खोटा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शहीद मेजर यांचे कुटुंबीय खेद व्यक्त करत आहेत. ...

शहीद कौस्तुभ राणेंच्या कुटुबीयांना अक्षय कुमार भेटला? जाणून घ्या 'व्हायरल सच' - Marathi News | Visit to the family of martyr Kaustubh Rane by Akshay Kumar, know about 'Viral Truth' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शहीद कौस्तुभ राणेंच्या कुटुबीयांना अक्षय कुमार भेटला? जाणून घ्या 'व्हायरल सच'

शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नीच्या नावाने खोटी ओडियो क्लीप व्हायरल करणाऱ्या समाजकंटकांचा शोध पोलीस घेत असताना आता राणे कुटुंबीयांच्या घरी पहाटे ३ वाजता अभिनेता अक्षय कुमार येऊन भेटून गेल्याची अफवा व्हायरल होत आहे. ...

...अन् ट्रॅफिक पोलीस बनून अक्षय कुमार उतरला रस्त्यावर - Marathi News | akshay kumar turns traffic cop to promote road safety video is going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...अन् ट्रॅफिक पोलीस बनून अक्षय कुमार उतरला रस्त्यावर

अक्षय कुमार चक्क वाहतूक पोलिसाच्या गणवेशात इन्ट्री करत रस्त्यांवर लोकांना ट्रॅफिक नियमांचे धडे आणि 'सडक सुरक्षा-जीवन रक्षा'चा संदेश देत आहे.  ...

'गोल्ड'मध्ये 'या' खास भूमिकेत शाहरुख खानला पाहाण्याची अक्षय कुमार होती इच्छा - Marathi News | Akshay Kumar wanted to see Shahrukh Khan in 'this special' role in 'Gold' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गोल्ड'मध्ये 'या' खास भूमिकेत शाहरुख खानला पाहाण्याची अक्षय कुमार होती इच्छा

बॉलिवूड स्टार अक्षय कुमारचा आगामी सिनेमा 'गोल्ड' रिलीज होण्यासाठी आता अवघे काही तास उरले आहेत. या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये अक्षयने कोणतीच कसर सोडली नाहीय. ...

अक्षय कुमार सज्ज! पुन्हा करणार ‘हेराफेरी’!! - Marathi News | akshay kumar will do 3rd party of his hit franchise hera pheri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमार सज्ज! पुन्हा करणार ‘हेराफेरी’!!

काही दिवसांपूर्वी इंद्रकुमार यांनी सोशल मीडियावर चाहत्यांना एक गोड बातमी दिली होती. ही बातमी होती,‘हेराफेरी3’बद्दलची. होय, ‘हेराफेरी3’ हा चित्रपट येणार, असे ट्विट त्यांनी केले होते.  ...

डान्स दिवाने कार्यक्रमात माधुरी दीक्षितने गायले लग जा गले हे गाणे - Marathi News | Madhuri dixit sing lag ja gale song in Dance Deewane | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डान्स दिवाने कार्यक्रमात माधुरी दीक्षितने गायले लग जा गले हे गाणे

गोल्ड या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी मौनी रॉय आणि अक्षय कुमार कलर्सच्या लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शो डान्स दिवाने मध्ये पाहुणे म्हणून येणार आहेत. ...