शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : Uddhav Thackeray व Ajit Pawarयांचे राज्यात पुन्हा लॉकडाऊनचे संकेत | Again Lockdown In Maharashtra

महाराष्ट्र : रात्रीतून कशी हटवली राष्ट्रपती राजवट? How was the Presidential Regime Removed Overnight?

महाराष्ट्र : Ajit Pawar- Fadnavis शपथेवर नेते म्हणाले 'असं' काही | Sharad Pawar, Girish Mahajan, Uddhav Tackeray

महाराष्ट्र : ती पहाट महाराष्ट्र कधीच विसरणार नाही | Ajit Pawar and Devendra Fadnavis Shapath | Maharashtra News

महाराष्ट्र : अजितदादांच्या शेजाऱ्याने आत्महत्या का केली? Why Ajit Pawar's neighbour committed suicide?

महाराष्ट्र : कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणतात 'मराठी लोक हे कन्नड' | Karnataka CM Yediyurappa | India News

राजकारण : सुप्रियाताईंनी सांगितलं 'दादा करून टाका सही | Supriya Sule On Ajit Pawar | Maharashtra News

राजकारण : अजित पवार कोरोना पॉझिटिव्ह | Ajit Pawar Corona Positive | Maharashtra News

राजकारण : अजित पवार होम क्वारंटाईन | Ajit Pawar Tested Negative | Ajit Pawar Home quarantine

राजकारण : मुद्दाम, सुडबुद्धीने जलयुक्तची चौकशी कोण करणार? Ajit Pawar On Devdendra Fadnavis | Maharashtra News