लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
माझ्या घरातील सगळे माझ्याविरोधात, फक्त तुम्हीच माझ्यासोबत; अजित पवारांची बारामतीकरांना भावनिक साद - Marathi News | Lok Sabha Elections Deputy Chief Minister Ajit Pawar offered emotional support to the Baramati people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माझ्या घरातील सगळे माझ्याविरोधात, फक्त तुम्हीच माझ्यासोबत; अजित पवारांची बारामतीकरांना भावनिक साद

देशात काही दिवसातच लोकसभा निवडणुका जाहीर होणार आहेत, या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. ...

मोठी बातमी : सुप्रिया सुळे Vs सुनेत्रा पवार लढाईचे स्पष्ट संकेत? बारामतीत फिरू लागला प्रचाराचा रथ  - Marathi News | Big News ncp Supriya Sule Vs Sunetra Pawar Fight Clear Signs in baramati loksabha campaign vehicle in city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठी बातमी : सुप्रिया सुळे Vs सुनेत्रा पवार लढाईचे स्पष्ट संकेत? बारामतीत फिरू लागला प्रचाराचा रथ 

सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंविरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता बळावली आहे. ...

मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता; अजित पवारांचे कार्यकर्त्यांना घराबाहेर पडण्याचे आदेश - Marathi News | Loksabha Election Code of conduct will declare in the first week of March; Ajit Pawar's order to Baramati NCP Party workers to leave the house | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता; अजित पवारांचे कार्यकर्त्यांना घराबाहेर पडण्याचे आदेश

Ajit Pawar News: अजित पवार बारामतीकरांना भावनिक साद घालू लागले आहेत. शरद पवार, सुप्रिया सुळेंविरोधात कार्यकर्त्यांना ते सावध करत आहेत. ...

संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज; संत्र्यावर प्रक्रिया करण्यासाठी शासन सुरु करतंय हा प्रकल्प - Marathi News | Good news for orange farmers; The government is starting this project to process oranges | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज; संत्र्यावर प्रक्रिया करण्यासाठी शासन सुरु करतंय हा प्रकल्प

संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या विदर्भाच्या अमरावती जिल्ह्यातील वरुड-मोर्शी येथील शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव देण्यासाठी या भागात संत्रा प्रक्रिया प्रकल्पाची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे. ...

"राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाध्यक्षाची निवड योग्य पद्धतीने केली नाही" - Marathi News | Nationalist Congress party president was not selected properly, rahul narvekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाध्यक्षाची निवड योग्य पद्धतीने केली नाही"

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर : मी पक्षाध्यक्ष ठरवू शकत नाही ...

महाराष्ट्राचा पुढचा CM कोण असणार? "संख्याबळ तर आमचंच जास्त असेल, पुढचा मुख्यमंत्री..."; फडणवीस यांचं ठाम उत्तर - Marathi News | Devendra Fadnavis, Eknath Shinde or Ajit Dada Who will be the next CM of Maharashtra The Deputy Chief Minister said clearly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राचा पुढचा CM कोण असणार? "संख्याबळ तर आमचंच जास्त असेल, पुढचा मुख्यमंत्री..."; फडणवीस यांचं ठाम उत्तर

Lokmat Maharashtrian of the year awards 2024: "...पण अल्टिमेटली आम्ही तिघेही याचा निर्णय करू आणि यात मोठा रोल भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाचा असेल." ...

पक्ष अन् चिन्ह मिळालं, लागा निवडणूक तयारीला; अजित पवार यांचा आदेश - Marathi News | got the party and the symbol now started preparing for the election ncp dcm ajit pawar order | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पक्ष अन् चिन्ह मिळालं, लागा निवडणूक तयारीला; अजित पवार यांचा आदेश

मुंबईत साताऱ्यातील पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक; ३ मार्चला मेळावा  ...

पक्षांतर बंदी कायदा बळकट करण्याऐवजी पळवाटा; संसदीय लोकशाहीसाठी घातक परिस्थिती - डॉ. उल्हास बापट - Marathi News | loopholes instead of strengthening anti defection laws Dangerous situation for parliamentary democracy - Dr. Ulhas Bapat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पक्षांतर बंदी कायदा बळकट करण्याऐवजी पळवाटा; संसदीय लोकशाहीसाठी घातक परिस्थिती - डॉ. उल्हास बापट

शिवसेना, राष्ट्रवादी यांच्याबाबत खरा निर्णय मतदारच देणार, त्यामुळे त्याची वाट पाहण्याशिवाय सध्या तरी दुसरे काही हातात नाही ...