शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : निकालानंतर सुंदाेपसुंदी, भाजपच्या सर्व्हेवर शिंदेसेनेची नाराजी; अजित पवारांच्या बैठकीस आमदारांची दांडी

महाराष्ट्र : अजित पवारांच्या बैठकीला ५ आमदारांची दांडी; पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार?

पुणे : 'आम्ही मोठ्यांना सल्ले देत नाही, त्यांच्याकडून सल्ला घेत असतो', अजितदादांबाबत सुप्रिया सुळेंचं सूचक वक्तव्य

महाराष्ट्र : विधानसभा निवडणुकीत बारामतीत अजितदादांविरोधात युगेंद्र पवार मैदानात? आव्हाडांचे सूचक भाष्य

महाराष्ट्र : अजित पवारांना काय सल्ला द्याल? सुप्रिया सुळे म्हणतात, आपल्यापेक्षा जे मोठे असतात त्यांना...

पुणे : लोकसभा निवडणूक निकालाचे पडसाद?; युगेंद्र पवारांचे पंख छाटण्याचे प्रयत्न, बारामतीत काय घडलं?

महाराष्ट्र : अजित पवार गटाचे १०-१५ आमदार शरद पवारांच्या संपर्कात? दादांच्या बैठकीत खलबते

पुणे : राजकारणातील गणिते सोडविणारे गणितज्ञ शरद पवार असल्याचे सिद्ध- श्रीनिवास पवार

महाराष्ट्र : अजित पवारांनी तातडीची बैठक बोलावली; आमदार येणार की दांडी मारणार? पराभवाने चलबिचल

पुणे : बारामती पवारांचीच, अजितदादा साहेबांकडे परत येत असतील तर...; श्रीनिवास पवारांनी सगळंच सांगितलं