शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

संपादकीय : Maharashtra Lok Sabha election results 2024: ‘दुसऱ्या’ पवारांची झाकली मूठ उघडी!

महाराष्ट्र : जनसेवेचा माझा प्रवास इथेच...; पराभवानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र : भविष्यात हे चित्र बदलण्याची...; लोकसभा निकालानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रीय : अजित पवारांना मोठा धक्का! राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला केवळ २०१ मते, लाजिरवाणा पराभव

महाराष्ट्र : Raigad Lok Sabha Result 2024 : हुश्श! अजित पवार गटाचा 'भोपळा' फुटला; रायगडमध्ये सुनील तटकरेंचा मोठा विजय

मुंबई : बच्चा बडा हो गया! सुप्रिया सुळेंच्या विजयी आघाडीवर रोहित पवारांचे ट्विट, म्हणाले...

पुणे : Baramati Lok Sabha Result 2024: अजित पवारांच्या मतदारसंघातही सुनेत्रा पवारांना लीड मिळेना; शरद पवारांनी काय ही वेळ आणली?

महाराष्ट्र : Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : झिरो झिरो म्हणता अजित पवारांच्या वाट्याला एक जागा; महाराष्ट्रात कोण पुढे? १ वाजेपर्यंतचे आकडे आले समोर

राष्ट्रीय : अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

पुणे : थोरले पवार जिंकणार की धाकटे पवार बाजी मारणार? लोकसभेचा निकाल २४ तासांवर