शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : ... तर अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते; जयंत पाटलांचं वक्तव्य चर्चेत

महाराष्ट्र : विधानसभेला पक्षानं 'इतक्या' जागा लढवाव्यात, भाजपा नेत्यांचा सूर; महायुतीत तणाव?

धुळे : अजित पवार यांना जिवे मारण्याची धमकी; मंत्र्याच्या दाव्याने खळबळ, धुळे दौऱ्यात सुरक्षा वाढविली

पुणे : Amol Kolhe: घड्याळ जरी चोरलं तुम्ही, तरी वेळ मात्र आमचीच; कोल्हेंची अजित दादांवर टीका

मुंबई : 'लाडकी बहीण योजना निवडणुकीपुरती राबवायची हे सरकारचं ठरलंय'; जयंत पाटलांचा आरोप

महाराष्ट्र : भाजपची पहिली यादी ऑगस्ट अखेरीस? महाराष्ट्रात शिंदे, अजित पवारांचे काय? मोठी रणनिती

महाराष्ट्र : Supriya Sule News जयंत पाटलांशी माझ्या फोनवरून वेगळेच कोणी बोलत होते; सुप्रिया सुळेंचा हॅकिंगवर गौप्यस्फोट

कोल्हापूर : महायुतीच्या पहिल्या उमेदवाराची अजितदादांकडून घोषणा; कागलमधून हसन मुश्रीफांना संधी

कोल्हापूर : शेतकरी विरोधी शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही : अजित पवार

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीस यांचे कर्तृत्व काय? कुटुंब फोडलं, पक्ष फोडले, रोहित पवारांचा जोरदार हल्लाबोल