लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
भाजपची २० जागांवर अडचण; अजित पवार गटाच्या आमदारांना पुन्हा उमेदवारी मिळाल्यास पंचाईत - Marathi News | Maharashtra Election 2024 - If the existing MLA of the Ajit Pawar group are given another chance, there is a possibility of rebellion or displeasure in the BJP in nearly 20 constituencies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपची २० जागांवर अडचण; अजित पवार गटाच्या आमदारांना पुन्हा उमेदवारी मिळाल्यास पंचाईत

अजित पवार गटाच्या विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली गेली, तर जवळपास २० मतदारसंघांत भाजपमध्ये बंड वा नाराजीची शक्यता वर्तविली जाते. ...

अजित पवार स्वतःच्या इच्छेने, बुद्धीने बोलत नाहीत, जयंत पाटलांचा खोचक टोला; शिव स्वराज्य यात्रा तिरोड्यात - Marathi News | Ajit Pawar does not speak of his own will, wisdom, Jayant Patal's mischievous gang; Shiv Swarajya Yatra in Tiroda | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अजित पवार स्वतःच्या इच्छेने, बुद्धीने बोलत नाहीत, जयंत पाटलांचा खोचक टोला; शिव स्वराज्य यात्रा तिरोड्यात

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्यावतीने शिव स्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेचे मंगळवारी (दि.१०) जिल्ह्यातील तिरोडा येथे आगमन झाले. ...

अरोरा नावाचा कन्सलट्न्ट सांगतो तसे अजित पवार बोलतात - Marathi News | Ajit Pawar speaks as a consultant named Arora says | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अरोरा नावाचा कन्सलट्न्ट सांगतो तसे अजित पवार बोलतात

Nagpur : जयंत पाटील यांनी काढले चिमटे ...

अजित पवारांची शिंदेंचा जिल्हाप्रमुख वाट पाहत होता, गणेशोत्सवाला आलेच नाहीत; फोटोला काळे कापड लावले  - Marathi News | The pune District Chief of Eknath Shinde shivsena was waiting for Ajit Pawar, but he did not come to Ganeshotsav visit; A black cloth was applied to the photo in Baramati Politics mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांची शिंदेंचा जिल्हाप्रमुख वाट पाहत होता, गणेशोत्सवाला आलेच नाहीत; फोटोला काळे कापड लावले 

Ajit pawar News: आधीच शिंदे गट अजित पवारांवर एवढी टीका करत असल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेनेत तणावाचे वातावरण, विनंती करूनही अजित पवार आले नाहीत. ...

भाजपचा अजित पवारांना २५ जागांवर मैत्रीपूर्ण लढतींचा प्रस्ताव? रवी राणांचा खळबळजनक दावा - Marathi News | BJP's proposal to Ajit Pawar for friendly fights on 25 seats? Sensational claim of Ravi Rana on maharashtra assembly election seat sharing mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपचा अजित पवारांना २५ जागांवर मैत्रीपूर्ण लढतींचा प्रस्ताव? रवी राणांचा खळबळजनक दावा

Ajit Pawar News: अजित पवार गट तिसऱ्या आघाडीतून किंवा वेगळे लढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हा दिल्लीतूनच आदेश आला आहे, असाही दावा विरोधकांकडून केला जात आहे. ...

मैत्रीपूर्ण लढतीचा कोणताही प्रस्ताव नाही; चर्चेवर प्रफुल्ल पटेल यांचा खुलासा - Marathi News | No proposal for friendly fight says ncp leader Praful Patel  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मैत्रीपूर्ण लढतीचा कोणताही प्रस्ताव नाही; चर्चेवर प्रफुल्ल पटेल यांचा खुलासा

जागावाटपात आमचा सन्मान राखला जाईल, असे आश्वासन अमित शाह यांनी आम्हाला दिलेले आहे, अशी माहितीही प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. ...

रुपाली चाकणकरांना विधानपरिषदेची उमेदवारी?; पक्षातील वादानंतर अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका - Marathi News | Legislative Council candidacy for Rupali Chakankar Ajit Pawar clarified his position after the controversy in the party | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रुपाली चाकणकरांना विधानपरिषदेची उमेदवारी?; पक्षातील वादानंतर अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका

महायुतीत ६ जागा भाजपला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला प्रत्येकी ३ जागा मिळणार असल्याचे समजते. ...

अमित शाह यांच्याकडे मुख्यमंत्रिपद मागितलं? भाजपसोबत मैत्रीपूर्ण लढत?; चर्चेवर अजित पवारांचं रोखठोक उत्तर - Marathi News | Did you ask Amit Shah for the post of Chief Minister Ajit Pawars answer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमित शाह यांच्याकडे मुख्यमंत्रिपद मागितलं? भाजपसोबत मैत्रीपूर्ण लढत?; चर्चेवर अजित पवारांचं रोखठोक उत्तर

मला मुख्यमंत्रिपद द्यावं, अशी मागणी अजित पवारांनी अमित शाह यांच्याकडे केली असल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिले होते. ...