लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
तुम्ही धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? CM देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर - Marathi News | Will you accept Dhananjay Munde's resignation? CM Devendra Fadnavis gave the answer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुम्ही धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? CM देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले तर मी राजीनामा देईन, अशी भूमिका धनंजय मुंडेंनी दिल्ली दौऱ्यात मांडली होती.   ...

धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या? सुरेश धसांनी अजित पवारांना दिला पुराव्यांचा पेनड्राईव्ह - Marathi News | Dhananjay Munde's problems increased? Suresh Dhas gave Ajit Pawar a pen drive of evidence | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या? सुरेश धसांनी अजित पवारांना दिला पुराव्यांचा पेनड्राईव्ह

पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बीड डीपीडीची बैठक झाली. या बैठकी वेळीच भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर जे आरोप केले आहेत, त्यासंदर्भातील पुरावे दिले.  ...

"मी कुठलीही टोकाची भूमिका घेईन"; खंडणीच्या मुद्द्यावरून अजित पवारांचा कार्यकर्त्यांना इशारा - Marathi News | "I will take any extreme stance"; Ajit Pawar warns workers on extortion issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी कुठलीही टोकाची भूमिका घेईन"; खंडणीच्या मुद्द्यावरून अजित पवारांचा कार्यकर्त्यांना इशारा

Ajit Pawar Beed News: उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीडचे पालकमंत्री आहेत. बीड जिल्ह्याच्या पहिल्या दौऱ्यावर पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना इशारा दिला.  ...

“धनंजय मुंडे CM फडणवीस-अजितदादांचे खास, कितीही पुरावे द्या, राजीनामा अशक्य”; कुणी केला दावा? - Marathi News | ncp sp group sandeep kshirsagar claims dhananjay munde is close to cm devendra fadnavis and ajit pawar his resignation is impossible | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“धनंजय मुंडे हे CM फडणवीस-अजितदादांचे खास, कितीही पुरावे द्या, राजीनामा अशक्य”

Sandeep Kshirsagar Reaction On Demand Of Dhananjay Munde Resignation: विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी अधिक तीव्र होत जात असून, महायुती सरकारवर दबाव वाढत असल्याचे सांगितले जात आहे. ...

रोहित पाटलांनी घेतली अजित पवारांची भेट; उपमुख्यमंत्र्यांचा थेट अधिकाऱ्यांना फोन - Marathi News | MLA Rohit Patil meet DCM Ajit Pawar to demand work in the constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोहित पाटलांनी घेतली अजित पवारांची भेट; उपमुख्यमंत्र्यांचा थेट अधिकाऱ्यांना फोन

आमदार रोहित पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याची माहिती दिली आहे. ...

'...तर मी राजीनामा देईन'; धनंजय मुंडेंनी फडणवीस-पवारांच्या कोर्टात ढकलला चेंडू - Marathi News | Dhananjay Munde has replied that he will resign if Devendra Fadnavis and Ajit Pawar ask him to. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'...तर मी राजीनामा देईन'; धनंजय मुंडेंनी फडणवीस-पवारांच्या कोर्टात ढकलला चेंडू

महायुतीतील आमदारांसह विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या मंत्रि‍पदाच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. दिल्लीत माध्यमांशी बोलताना त्यांनी भूमिका स्पष्ट केली.  ...

"मी ९६ तास वाट पाहणार, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या..."; अंजली दमानियांचा अजित पवारांना इशारा - Marathi News | I will wait for 96 hours, get Dhananjay Munde's resignation Anjali Damania warns Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मी ९६ तास वाट पाहणार, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या..."; अंजली दमानियांचा अजित पवारांना इशारा

Anjali Damania : सामाजित कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ९६ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. ...

धनंजय मुंडेंचे काय होणार?; चर्चेला उधाण, मंत्रिमंडळ बैठकीतून थोड्याच वेळात बाहेर  - Marathi News | What will happen to ncp leader and minister Dhananjay Munde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनंजय मुंडेंचे काय होणार?; चर्चेला उधाण, मंत्रिमंडळ बैठकीतून थोड्याच वेळात बाहेर 

अंजली दमानिया यांनी दिलेली कागदपत्रे मी मुख्यमंत्र्यांकडे  दिली. त्यांनी ती सीआयडीला दिली, असे अजित पवार यांनी माध्यमांना सांगितले. ...