शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

ठाणे : मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे

महाराष्ट्र : NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…

पुणे : भाजप निष्ठावंतांना संपवतंय; अजित पवारांना युतीपासून लांब ठेवलं जातंय, शशिकांत शिंदेंची टीका

पुणे : दोन्ही निवडणुकांमध्ये पक्षाबरोबर राहिलेल्या निष्ठावंतांना न्याय द्या; इच्छुकांनी मांडली प्रदेशाध्यक्षांसमोर भूमिका

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे ६०० पेक्षा जास्त इच्छुकांचे अर्ज

पुणे : अनेकांचे २ दगडावर पाय; अजित पवार गटाच्या वाटेवर असणाऱ्यांची शरद पवार गटाच्या मुलाखतीला हजेरी

कोल्हापूर : Municipal Election 2026: भाजप-शिंदेसेनेचं ठरलयं, राष्ट्रवादीचं उरलयं; इचलकरंजीत महायुतीसाठी जोर-बैठका सुरूच

पुणे : पुण्यात दोन्ही महापालिकांमध्ये भाजपची पुन्हा सत्ता; निवडणुकीनंतर अजित पवारांशी युती नाही - चंद्रशेखर बावनकुळे

पुणे : Ajit Pawar: टीका करणाऱ्यांना करू द्या, आपण त्यांना कामातूनच उत्तर देऊ; अजित पवार स्पष्टच बोलले

पुणे : Chandrashekhar Bawankule: महायुतीच्या बैठकीत ठरले, एकमेकांचे लोक घ्यायचे नाहीत; चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती