शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

पुणे : कुटुंबातील शोक आणि पूरस्थितीमुळे यंदा पवार कुटुंबाचा दिवाळी पाडवा होणार नाही

पुणे : बिबट्यांच्या नसबंदीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे; ‘वनतारा’मध्येही ५० पाठवले जाणार; अजित पवारांची माहिती

गडचिरोली : एकीकडे आमदार वादग्रस्त वक्तव्ये करतात, दुसरीकडे पक्ष धर्मनिरपेक्षतेच्या गप्पा मारतात; भाजपसोबत सत्तेत बसणारे धर्मनिरपेक्ष कसे ?

मुंबई : ...तेव्हा तर अजित पवार तावातावाने बोलत होते; मतदार याद्यांच्या घोळावरुन बोलताना राज ठाकरेंनी सुनावलं

पुणे : नदीचा भाग चांगला करावा, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा, अजितदादांसमोर पुणेकरांनी मांडले गाऱ्हाणे

महाराष्ट्र : ‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश

महाराष्ट्र : मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता

लोकमत शेती : पुण्यातील 'या' संस्थेत पहिल्या ५ हजार शेतकऱ्यांना मिळणार ऊस पिकासाठी मोफत एआय सेवा; किती झाली नोंदणी?

महाराष्ट्र : अजितदादांचा इंजिनियरला लाजवेल असा अभ्यास; दमानियांच्या टीकेला रुपाली चाकणकरांचे भावनिक प्रत्युत्तर

महाराष्ट्र : अजित पवारांच्या तंबीनंतरही आमदार संग्राम जगताप यांचे पुन्हा वादग्रस्त विधान, आता काय म्हणाले?