एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
Air India Disinvestment: वाटते तेवढे सोपे नाही, अन् कठीणही नाही...टाटांना तोट्यातली कंपनी विकत घेऊन त्याचा इतर गोष्टींसाठी फायदा करून घेण्याचा अनुभव गाठीशी आहे. आज टाटा मोटर्स कुठे आहे ते आपण पाहतोच. ...
Air India To Tata Sons: तब्बल सात दशकांच्या तपानंतर एअर इंडिया (Air India) पुन्हा टाटा समुहाच्या (TATA Group) ताब्यात गेली आहे. टाटा सन्सने सुरु केलेली ही कंपनी सरकारने आपल्या अधिपत्याखाली घेतली होती. पण तब्बल ४६ वर्ष एअर इंडिया कंपनी नफा कमावत होती. ...
Air India, Tata Group : कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या एअर इंडियाच्या अधिग्रहणासाठी टाटा समूह हा उत्तम पर्याय असल्याचं पूर्वीच्या प्लॅनिंग कमिशनच्या माजी उपाध्यक्षांचं मत. ...