शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

व्यापार : एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी

व्यापार : IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?

व्यापार : मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...

व्यापार : Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स

राष्ट्रीय : विमानाच्या केबिनमधून धूर निघाल्याने खळबळ, ३६ हजार फुटांवर थरार! एअर इंडिया विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

राष्ट्रीय : विमानाने प्रवास करताय? सावधान! ५० टक्के विमानांमध्ये तांत्रिक बिघाड; संसदीय समितीचा धक्कादायक अन् भयभीत करणारा अहवाल!

राष्ट्रीय : एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान हवेतूनच माघारी! पुन्हा दिल्ली विमानतळावर तातडीने लँडिंग

व्यापार : वजन वाढलं तर केबिन क्रूचा पगार कापणार, एअर इंडियाची एअर हॉस्टेसला तंबी, कारण काय?

राष्ट्रीय : टाटाकडे गेली तरी सुधारणा नाही...! एअर इंडियाने न्यायमूर्तींनाच दिले बुरशीयुक्त जेवण, क्रू मेंबर्सवर उद्धटपणाचा आरोप

आंतरराष्ट्रीय : हवेत असताना मोठा आवाज झाला अन् ३०० प्रवाशांच्या जीवाचा थरकाप उडाला! एअर इंडियाच्या नव्याकोऱ्या विमानात बिघाड