लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती क्षेत्र

शेती क्षेत्र

Agriculture sector, Latest Marathi News

PM SYM Scheme : शेतकऱ्यांसह कामगारांना 'ही' योजना देतेय मासिक 3 हजार रुपयांची पेन्शन - Marathi News | Latest news pm sym scheme providing monthly pension of Rs 3 thousand to farmers and workers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांसह कामगारांना 'ही' योजना देतेय मासिक ३ हजार रुपयांची पेन्शन

PM SYM Scheme : देशातील असंघटित क्षेत्रातील लाखो कामगारांसाठी सरकारने महत्त्वपूर्ण योजना आणली आहे. या योजनेचे नाव आहे... ...

Trichoderma Use in Crops : रासायनिक नव्हे, जैविक उपाय! ट्रायकोडर्मा बुरशीने करा पिकांचे संरक्षण वाचा सविस्तर - Marathi News | latest news Trichoderma Use in Crops : Not chemical, biological solution! Protect crops with Trichoderma fungus Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रासायनिक नव्हे, जैविक उपाय; ट्रायकोडर्मा बुरशीने करा पिकांचे संरक्षण वाचा सविस्तर

Trichoderma Use in Crops : ट्रायकोडर्मा ही केवळ बुरशीनाशक मित्र बुरशी नाही, तर मातीला सुपीक, पिकांना तंदुरुस्त आणि पर्यावरणाला सुरक्षित ठेवणारा साथीदार आहे. एकात्मिक रोग व्यवस्थापनाचा अविभाज्य घटक म्हणून ट्रायकोडर्माचा वापर केल्यास शेतकऱ्यांना आर्थिक ...

लासलगाव कांदा मार्केटमधील मागील काही दिवसांत दर कसे राहिले, वाचा सविस्तर  - Marathi News | latest news Kanda market last 4-5 days onion prices in lasalgaon kanda market see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लासलगाव कांदा मार्केटमधील मागील काही दिवसांत दर कसे राहिले, वाचा सविस्तर 

Kanda Market : लासलगाव कांदा मार्केटमधील मागील काही दिवसांचा आढावा घेतला असता दर कसे आहेत, ते पाहुयात.. ...

लासलगाव मार्केटच्या निफाड बाजारात आता शेळ्या, मेंढ्या व जनावरे खरेदी-विक्री - Marathi News | Latest News Pashu Kharedi vikri Goats, sheep and cattle market Niphad Bazaar of Lasalgaon Market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लासलगाव मार्केटच्या निफाड बाजारात आता शेळ्या, मेंढ्या व जनावरे खरेदी-विक्री

Lasalgaon Kanda Market : उपबाजार आवारात शेळी, मेंढी, बोकड या पाळीव जनावरांचा खरेदी-विक्री व्यवहार सुरू करण्यात आले. ...

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पाऊस; कोकण, मराठवाडा आणि विदर्भात सतर्कतेचा इशारा - Marathi News | latest news Maharashtra Weather Update: Heavy rains again in Maharashtra; Alert issued in Konkan, Marathwada and Vidarbha | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पाऊस; कोकण, मराठवाडा आणि विदर्भात सतर्कतेचा इशारा

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा एकदा नैसर्गिक संकटाच्या उंबरठ्यावर उभा आहे. भारतीय हवामान विभागाने ३ ते ७ ऑक्टोबरदरम्यान ‘शक्ती’ चक्रीवादळामुळे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. जाणून घ्या सविस्तर (Maharashtra Weather Update) ...

Gangapur Dam : नाशिक जिल्ह्यातील धरणांत 99 टक्के जलसाठा, गंगापूर धरण किती टक्के भरले?  - Marathi News | Latest News Gangapur dam Storage 99 percent water storage in dams in Nashik district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्ह्यातील धरणांत 99 टक्के जलसाठा, गंगापूर धरण किती टक्के भरले? 

Gangapur Dam Storage : आजमितीस म्हणजेच ०४ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील धरणात ९९.३३ टक्के इतका जलसाठा जमा झाला आहे.  ...

Soyabean Kadhani : लवकर पक्व होणाऱ्या सोयाबीनच्या वाणांची काढणी कधी करावी, वाचा सविस्तर  - Marathi News | latest news soyabean kadhani Read in detail when to harvest early maturing soybean varieties | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लवकर पक्व होणाऱ्या सोयाबीनच्या वाणांची काढणी कधी करावी, वाचा सविस्तर 

Soyabean Kadhani : राज्यातील इतर जिल्ह्यातील सोयाबीन पीक पक्वतेच्या अवस्थेत तर काही ठिकाणी काढणीच्या अवस्थेत आहे. ...

Nashik Sugar Factory : नाशिक साखर कारखान्याचे यंदा दोन लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट - Marathi News | Latest News Nashik Sugar Factory aims to crush two lakh metric tons of sugarcane this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक साखर कारखान्याचे यंदा दोन लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

Nashik Sugar Factory : या हंगामासाठी कारखान्याने २ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. ...