Kapus Kharedi : भारतीय कापूस महामंडळाने (CCI) कापूस खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. मात्र, या वर्षी कापूस विक्रीपूर्वी शेतकऱ्यांनी 'कपास किसान' ॲपवर अनिवार्य नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अद्याप फक्त जवळपास १३ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, ...
Kanda Bajar Bhav : राज्यात कांद्याची विक्रमी आवक झाली असली तरी बाजारभाव कोसळल्याने शेतकरी चिंतेत आहेत. नाशिकसह राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचा साठा पडून सडत आहे. ओलसर झालेल्या चाळ्यांमधील कांदा वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. भाववाढीसाठी ...
Nuksan Bharpayee : मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यास सुरुवात झाली आहे. शासनाने नुकतेच १३५३ कोटींच्या मदतीचा तिसरा अध्यादेश प्रसिद्ध केला असून, या निर्णयामुळे बीड, लातूर, धाराशिव, परभणी, नांदेड आणि जालना जिल्ह्य ...
Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा हवामानात मोठे बदल दिसून येत आहेत. सूर्य मावळताच आभाळ काळे ढग होणार, विजा कडाडणार आणि वारे वेगाने वाहणार. IMD ने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या २४ तासांमध्ये मेघगर्जनेसह प ...
MahaDBT Tractor Scheme Update : कृषी विभागाच्या महाडीबीटीत शेतकरी विविध शेतीपयोगी अवजारे खरेदीसाठी पात्र ठरलेले आहेत. पण अवजारे कंपन्यांचे नियम सध्या शेतकऱ्यांना यंत्र खरेदीसाठी अडथळ्याचे ठरत असल्याचे समोर आले आहे. ...
Maka Bajar Bhav : दिवाळी आधीच्या शेवटच्या लिलाव प्रक्रियेत राज्यात आज गुरुवार (दि.१६) ऑक्टोबर रोजी एकूण ३०५८४ क्विंटल मका आवक झाली होती. ज्यात ८९२० क्विंटल लाल, ३७१२ क्विंटल लोकल, ४ क्विंटल नं.२, १४१६९ क्विंटल पिवळ्या मकाचा समावेश होता. ...