लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती क्षेत्र

शेती क्षेत्र, मराठी बातम्या

Agriculture sector, Latest Marathi News

Soybean Market : नव्या सोयाबीनची आवक सुरू; दर्जेदार मालाला जास्त दराची शक्यता वाचा सविस्तर - Marathi News | latest news Soybean Market: New soybean arrivals begin; High prices likely for quality goods Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नव्या सोयाबीनची आवक सुरू; दर्जेदार मालाला जास्त दराची शक्यता वाचा सविस्तर

Soybean Market : गेल्या दोन महिन्यांपासून सततचा पाऊस पिकांना हानी पोहोचवत असून, यामुळे एकरी ‘अॅव्हरेज’ घसरले आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून, दर्जेदार सोयाबीनला उच्च दर मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Soybean Market) ...

कोयना धरणाचे दरवाजे पूर्ण बंद तर वीजगृहातूनच विसर्ग सुरूच; वाचा किती टीएमसीवर आहे पाणीसाठा - Marathi News | Koyna Dam gates are completely closed, but discharge continues from the power house; Read how much TMC water is stored | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोयना धरणाचे दरवाजे पूर्ण बंद तर वीजगृहातूनच विसर्ग सुरूच; वाचा किती टीएमसीवर आहे पाणीसाठा

सातारा जिल्ह्यात पश्चिम भागात तुरळक प्रमाणात पाऊस पडत असून २४ तासांत कोयना आणि महाबळेश्वरला प्रत्येकी ४ तर नवजा येथे ६ मिलीमीटरची नोंद झाली. यामुळे पाण्याची आवक कमी झाल्याने कोयना धरणाचे दरवाजे पूर्णत: बंद करून विसर्ग थांबविण्यात आला आहे. ...

Grape Farm : द्राक्ष बागेत पोंगा अवस्थेत घड जिरू नये म्हणून काय काळजी घ्याल, वाचा सविस्तर - Marathi News | Latest news Grape farming Precautions to be taken to avoid bunches dying in grape farm | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :द्राक्ष बागेत पोंगा अवस्थेत घड जिरू नये म्हणून काय काळजी घ्याल, वाचा सविस्तर 

Grape Farm :  पोंगा अवस्था ही द्राक्ष बागेतील एक महत्त्वाची अवस्था आहे, जी फळछाटणीनंतर साधारणपणे ९ ते १० दिवसांनी येते. ...

'या' कारणामुळे बदलतोय महाराष्ट्राचा मान्सून; वाचा डिसेंबरपर्यंत कसा असणार पाऊस - Marathi News | Maharashtra's monsoon is changing due to 'this' reason; Read how the rain will be till December | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'या' कारणामुळे बदलतोय महाराष्ट्राचा मान्सून; वाचा डिसेंबरपर्यंत कसा असणार पाऊस

Maharashtra Rain Update : देशात व महाराष्ट्रात मान्सूनचा पॅटर्न पूर्णपणे बदललेला आपण अनुभवतो आहे. जून ते सप्टेंबरअखेरपर्यंत अधिकृत मान्सून संपल्यानंतरही मुसळधार पावसाने राज्याला झोडपून काढले आहे. कोल्हापूर, पुणे, सोलापूर, मराठवाडा आणि विदर्भात ढगफुटी ...

Dairy Farming : कष्टाची ताकद : कोट्यवधींची उलाढाल करणाऱ्या चंद्रकलाबाईंची दुग्ध यशकथा वाचा सविस्तर - Marathi News | latest news Dairy Farming: The Power of Hard Work: Read the dairy success story of Chandrakalabai, who has a turnover of crores, in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कष्टाची ताकद : कोट्यवधींची उलाढाल करणाऱ्या चंद्रकलाबाईंची दुग्ध यशकथा वाचा सविस्तर

Dairy Farming : दोन म्हशींपासून कोट्यवधींच्या दुग्ध साम्राज्यापर्यंत चंद्रकलाबाई प्रभूअप्पा आल्लमखाने यांचा प्रेरणादायी प्रवास वाचा सविस्तर (Dairy Farming) ...

'गोकुळ' देणार भूमिहीन शेतमजूर, अल्पभूधारकांना म्हैस खरेदीसाठी मिळणार विनातारण कर्ज - Marathi News | 'Gokul' will be given to landless agricultural laborers, small landholders will get collateral-free loans to purchase buffaloes | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'गोकुळ' देणार भूमिहीन शेतमजूर, अल्पभूधारकांना म्हैस खरेदीसाठी मिळणार विनातारण कर्ज

म्हैस दुधाला मुंबईसह सर्वच बाजारपेठेत मोठी मागणी आहे पण दूध कमी पडत आहे. आगामी काळात म्हैस दूध संकलनात वाढ करण्यासाठी जिल्हा बँकेच्या वतीने भूमिहीन शेतमजूर, अल्पभूधारक दूध उत्पादकांना विनातारण कर्ज देऊ अशी घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांन ...

Horticulture Scheme : शेतकऱ्यांसाठी ‘वन स्टॉप’ सुविधा; फलोत्पादन योजना एकत्रित वाचा सविस्तर - Marathi News | latest news Horticulture Scheme: 'One stop' facility for farmers; Read details of Horticulture Scheme combined | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांसाठी ‘वन स्टॉप’ सुविधा; फलोत्पादन योजना एकत्रित वाचा सविस्तर

Horticulture Scheme: राज्यातील फलोत्पादन क्षेत्रात मोठा प्रशासकीय बदल घडणार आहे. दोन यंत्रणांमधून चालणाऱ्या योजनांमुळे होणारा समन्वयाचा अभाव आणि दुप्पट खर्च टाळण्यासाठी शासनाने आता सर्व फलोत्पादन योजना थेट संचालक (फलोत्पादन) कार्यालयामार्फत राबविण्या ...

यंदा दसऱ्याला राज्यात २१ हजार ट्रॅक्टर खरेदी; १०० कोटींवर झाली उलाढाल - Marathi News | This year, 21 thousand tractors were purchased in the state for Dussehra; turnover crossed 100 crores | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा दसऱ्याला राज्यात २१ हजार ट्रॅक्टर खरेदी; १०० कोटींवर झाली उलाढाल

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर यंदा शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर खरेदीसाठी विक्रमी उत्साह दाखवला. गेल्यावर्षी राज्यभरात १० हजार ट्रॅक्टरची विक्री झाली होती, तर यंदा हा आकडा तब्बल २१ हजारांवर पोहोचला आहे. ...