Agriculture Scheme - कृषी योजना FOLLOW Agriculture scheme, Latest Marathi News
Crop Inurance Scam : खरीप-२०२३ हंगामामध्ये शासकीय जागा शेत दाखवून कोट्यवधी रुपयांचा पीक विमा लाटण्याचा डाव 'लोकमत ऍग्रो'ने उधळून लावला. ...
PM Matsya Sampada Yojana : ही योजना केवळ महिलांचे सक्षमीकरण करत नाही तर मत्स्यपालन क्षेत्रात महिलांना संधी उपलब्ध करून देण्याचे काम करत आहे. ...
Maka Bajarbhav : गेल्या आठवड्यात ज्या किंमती होत्या, त्याच किमती मागील आठवड्यात देखील पाहायला मिळाल्या. ...
Karmaveer Dadasaheb Gaikwad Swabhiman and Empowerment Scheme : राज्य सरकारर्फे सामाजिक न्याय विभागामार्फत कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजना राबविली जाते. याअंतर्गत भूमिहीन शेतमजुरांना १०० टक्के अनुदानावर शेती घेऊन दिली जाते. ...
Winter Fish Farming : हिवाळ्याच्या काळात तापमानात (Temperature Down) घट झाल्याने माशांच्या वाढीवर आणि आरोग्यावर परिणाम होतो. ...
PM Kisan Scheme : पीएम किसानच्या आता तक्रारीसाठी नोडल ऑफिसरचे सिंगल (Nodal Officer for complaints) पॉइंट संपर्क क्रमांक देण्यात आलेले आहेत. ...
Reshim Market बीडमध्ये उत्पादित होणाऱ्या रेशीम reshim कोषांना आता सोन्याच्या तुलनेत भाव मिळू लागला आहे. वाचा सविस्तर ...
Flashback 2024 : यावर्षी कांद्याची सुरवातही खराब आणि शेवटही खराब झाल्याचे पाहायला मिळाले. ...