लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन, मराठी बातम्या

Agitation, Latest Marathi News

शिंदे-फडणवीस सरकारने रुग्णवाहिका, पाणीपुरवठा योजनांचाही निधी रोखला; काँग्रेस नेत्यांचा आरोप - Marathi News | Shinde-Fadnavis government withheld funds for ambulance, water supply schemes too; Allegation of Congress leaders in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिंदे-फडणवीस सरकारने रुग्णवाहिका, पाणीपुरवठा योजनांचाही निधी रोखला; काँग्रेस नेत्यांचा आरोप

माजी मंत्री सुनील केदार व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन ...

Video: पुण्यात रिक्षा संघटनांचा रोष; RTO कार्यालयासमोर चक्काजाम आंदोलन - Marathi News | Outcry by rickshaw associations in Pune protest in front of RTO office | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुण्यात रिक्षा संघटनांचा रोष; RTO कार्यालयासमोर चक्काजाम आंदोलन

रिक्षा चालकांनी पुकारलेल्या बंद मुळे आरटीओ कार्यालयाच्या परिसरात लांबच लांब रिक्षाच्या रांगा लागल्याचे दिसून आले ...

जिल्हा परिषद नर्सेस संघटनेचे धरणे आंदोलन; आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याची मागणी - Marathi News | Dharne movement of Zilla Parishad Nurses Association; Demand for benefit of Assured Pragathi Scheme | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जिल्हा परिषद नर्सेस संघटनेचे धरणे आंदोलन; आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याची मागणी

लातूर : आश्वासित प्रगती याेजनेचा १०,२०,३० चा आर्थिक लाभ द्यावा या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटनेच्या ... ...

कुणबी समाजाच्या स्वतंत्र मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुणबी सेनेची निदर्शन - Marathi News | Demonstration of Kunbi Sena in front of Collector's Office for the demand of independence of Kunbi community | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कुणबी समाजाच्या स्वतंत्र मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुणबी सेनेची निदर्शन

यामुळे कुणबी समाजाच्या स्वतंत्र आरक्षणा साठी लढा उभारण्यात येणार आहे, आज  होणार्‍या  निर्धार मेळाव्या पूर्वी  जिल्हाधिकारी  कार्यालयाच्या आवारात निदर्शन केली. ...

Adani Port Protests: केरळमध्ये अदानी पोर्टला तीव्र विरोध; आंदोलकांच्या हल्ल्यात 29 पोलीस जखमी - Marathi News | Adani Port Protests: Intense protest against Adani Port in Kerala; 29 police injured in protestors attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळमध्ये अदानी पोर्टला तीव्र विरोध; आंदोलकांच्या हल्ल्यात 29 पोलीस जखमी

केरळमधील विझिंजम बंदराविरोधात गेल्या अनेक महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. ...

पीडब्ल्यूडी कर्मचाऱ्यांचे एनपीएस हटाव आंदोलन, बमुदत संपाचा इशारा - Marathi News | PWD employees' NPS removal protest, warning of indefinite strike in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पीडब्ल्यूडी कर्मचाऱ्यांचे एनपीएस हटाव आंदोलन, बमुदत संपाचा इशारा

या राज्यस्तरीय साप्ताहीक आंदोनात जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती घटनेच्या नेतृत्वाखाली ठिकठिकाणीआंदोलन छेडले ...

एकोना कोळसा खाणविरोधात प्रकल्पग्रस्तांचे मुंडण; मागण्या पूर्ण न झाल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा - Marathi News | project victims agitation against Ekona Coal Mine; Indefinite hunger strike if demands are not met | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :एकोना कोळसा खाणविरोधात प्रकल्पग्रस्तांचे मुंडण; मागण्या पूर्ण न झाल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा

समस्यांमुळे गावकरी हैराण ...

विवेक हरवलेल्या फॅसिस्ट कार्यकर्त्यांचे 'युवा मोर्चा' आश्रयस्थान; खासदार बापट यांना काँग्रेसचे पत्र - Marathi News | bjp Youth Front sheltered fascist activists who had lost their conscience; Congress letter to MP Girish Bapat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विवेक हरवलेल्या फॅसिस्ट कार्यकर्त्यांचे 'युवा मोर्चा' आश्रयस्थान; खासदार बापट यांना काँग्रेसचे पत्र

शहरातील राजकारणाचा खालावलेला स्तर ठीक करण्याची जबाबदारी शहरातील ज्येष्ठ राजकारणी म्हणून तुमचीच आहे, असे शिंदे यांनी पत्रात म्हटले आहे... ...