शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अधिक महिना

अधिक मास किंवा मलमास म्हणजे असा महिना, ज्यात सूर्यसंक्रांत होत नाही. अर्थात,  सूर्याचा राशीबदल होत नाही. अशा अतिरिक्त आलेल्या महिन्याला कोणीही स्वामी नसल्याने 'मलमासाने' भगवान महाविष्णूंना आपली जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली आणि त्यांनी ती मान्यदेखील केली. म्हणून दर तीन वर्षांनी येणाऱ्या 'अधिक मासाला' भगवान विष्णूंच्या नावे 'पुरुषोत्तम मास' असेही संबोधिले जाते. 

Read more

भक्ती : अधिक मास: ‘ही’ ८ कामे करा, लाभ अन् पुण्य कमवा; मिळतील पुरुषोत्तमाचे शुभाशिर्वाद!

भक्ती : Adhik Maas 2023: अधिक श्रावणात तसेच निज श्रावणात का केली जाते सत्यनाराणाची पूजा? सविस्तर वाचा!

भक्ती : Adhik Maas 2023: 'आजीच्या हाती, नानाविध वाती' अधिक मासानिमित्त जाणून घ्या आपला समृद्ध वारसा!

भक्ती : अधिक मासारंभ: ८ राशींसाठी उत्तम सुरुवात, धनलाभ-संधींचा काळ; अपार यश-प्रगतीसह शुभ होईल!

भक्ती : Adhik Maas 2023: अधिक मासाचे अधिक फळ मिळवण्यासाठी महिनाभर न चुकता विष्णूसहस्त्रनाम ऐका; वाचा लाभ!

भक्ती : Deep Amavasya 2023: सोमवारी दीप अमावस्या; त्यामुळे रविवारीच सगळे दिवे घासून लख्ख करा; वापर 'या' टिप्स!

भक्ती : यंदा श्रावणी सोमवार आठ, पण मुख्य चारच; व्रतोपासना कधी करावी? शास्त्र काय सांगते? जाणून घ्या

भक्ती : Ashadha Amavasya 2023: आषाढ अमावस्येला दीप अमावस्या म्हणतात, गटारी नाही; धर्मशास्त्र सांगते...

भक्ती : Adhik  Maas 2023: अधिक मासात तुळशीचे रोप लावा आणि कार्तिक मासात तिचे कन्यादान करा!

भक्ती : Adhik Maas 2023: अधिक मासाचे अधिक फळ मिळावे म्हणून 'या' २० गोष्टी तुम्हाला माहीत असल्याचं पाहिजेत!