Adani Group , मराठी बातम्या FOLLOW Adani, Latest Marathi News अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत. Read More
Stock Market: शुक्रवारी शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. BSE आणि निफ्टी वाढीसह बंद झाले. ...
अरुंद गल्ल्या, दिवसाही काळोख दाटलेल्या खोल्या, धूर, दुर्गंधी ओकणारे कारखाने, उघड्यावर रटारट शिजणारे अन्न आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यांवर हुंदडणारे बालपण ! ...
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं काढलेला मोर्चा विकासविरोधी असून बिल्डर लॉबीकडून सुपारी घेऊन त्यांनी ही भूमिका घेतल्याचा आरोप भाजपकडून केला जात होता. ...
महाविकास आघाडीला आज का जाग आली? जाहिरात येऊन ८-१० महिने झाले मग आज मोर्चा का काढला असं राज यांनी विचारले. ...
या दोन्ही उद्योग समूहांनी गेल्या काही वर्षांमध्ये विविध क्षेत्रात आपली पकड मजबूत केली आहे. ...
अदानी समूहाऐवजी सरकारने स्वत: धारावीचा विकास करावा, या मागणीसाठी मुंबईतील अदानी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. ...
धारावीचा पुनर्विकास सरकारनेच करावा, ५०० स्क्वेअर फुटांचे घर द्या ...
...मात्र, कंपनीने अधिग्रहण मूल्यासंदर्भात कसल्याही प्रकारचा खुलासा केलेला नाही. ...