लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

दुचाकीची जबर धडक! ५५ वर्षीय इसम ठार; कारंजा-मंगरूळपीर मार्गावरील घटना - Marathi News | bike accident on Karanja-Mangrulpir road | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दुचाकीची जबर धडक! ५५ वर्षीय इसम ठार; कारंजा-मंगरूळपीर मार्गावरील घटना

भरधाव दुचाकीने जबर धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या ५५ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. ...

गोवा येथून कामावरून घरी परतत असताना दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू - Marathi News | A youth died in a two-wheeler accident while returning home from work from Goa | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :गोवा येथून कामावरून घरी परतत असताना दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू

वेंगुर्ला (सिंधुदुर्ग ) : शिरोडा वेंगुर्ला सागरी मार्गावर सागरतीर्थ बागकरवाडी येथे मध्यरात्री गोवा येथून कामावरून परतत असताना झालेल्या दुचाकी ... ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू; तिघ्रा गावात हळहळ - Marathi News | Youth killed in collision with unknown vehicle; In the village of Tighra | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू; तिघ्रा गावात हळहळ

मोताळा शहरानजीकची घटना ...

पाटोद्यात फर्निचर गोडाऊन आगीच्या भक्षस्थानी, लाखोंचे नुकसान - Marathi News | Patoda furniture godown gutted by fire, loss of lakhs | Latest beed News at Lokmat.com

बीड :पाटोद्यात फर्निचर गोडाऊन आगीच्या भक्षस्थानी, लाखोंचे नुकसान

आग भडकल्याने नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले.  ...

जोरदार धडकेत दुचाकीवरून वडील पूलाखाली फेकले गेल्याने, तर मुलाचा ट्रकने चिडरल्याने मृत्यू - Marathi News | The son was taking his father to the hospital; Both died on the spot in the collision with the truck | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :जोरदार धडकेत दुचाकीवरून वडील पूलाखाली फेकले गेल्याने, तर मुलाचा ट्रकने चिडरल्याने मृत्यू

वडिलांना रूग्णालयात घेऊन जात होता मुलगा; पुलावर ट्रकच्या धडकेत दोघांचाही जागीच मृत्यू ...

शिवलिंग घेण्यासाठी गेलेल्या भक्तांवर काळाचा घाला; डंपर-क्रुज़रच्या धडकेत ३ ठार, ४ जखमी - Marathi News | devotees accident who went to take the Shivlinga; 3 killed, 4 injured in dumper-cruiser collision | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिवलिंग घेण्यासाठी गेलेल्या भक्तांवर काळाचा घाला; डंपर-क्रुज़रच्या धडकेत ३ ठार, ४ जखमी

जळगावच्या खोटे नगर परिसरात शोककळा,  बांभोरी बसस्टॉपवरील भीषण घटना ...

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; दोघे जखमी - Marathi News | Biker dies in collision with vehicle Both injured | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; दोघे जखमी

अपघात झाल्यानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळी न थांबता निघून गेला ...

युवकाचा अपघाती मृत्यू, संतप्त नातेवाईक सात तास केला रास्तारोको - Marathi News | Accidental death of youth, angry relatives blocked the road for seven hours in Jalana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :युवकाचा अपघाती मृत्यू, संतप्त नातेवाईक सात तास केला रास्तारोको

अपघातास कारणीभूत त्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाचा शोध सुरू ...