लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

बहिणीला शाळेत सोडून परतणाऱ्या भावावर काळाचा घाला - Marathi News | A boy died who leaves his sister at school and returns | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बहिणीला शाळेत सोडून परतणाऱ्या भावावर काळाचा घाला

Bhandara : टिप्परची धडक दिली अन्‌ जागीच झाला मृत्यू ...

मजुरांना नेणारे पिक अप वाहन उलटले, एकाचा मृत्यू, १५ जखमी - Marathi News | Pick up vehicle carrying laborers overturns, one killed, 15 injured | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मजुरांना नेणारे पिक अप वाहन उलटले, एकाचा मृत्यू, १५ जखमी

मोहाडी तालुक्यातील टोकावर असलेल्या करडी / पालोरा या गावापासून येथून ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या पॉवर हाऊस जवळ मजुरांना कामावर घेऊन जाणारे पिक अप वाहन उलटले. ...

कंटेनरवर बस धडकून ६ प्रवासी जखमी; तर अपघात पाहताना ४ कार एकमेकांवर आदळल्या - Marathi News | Bus collides with container, 6 passengers injured; While watching the accident, 4 cars collided with each other | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कंटेनरवर बस धडकून ६ प्रवासी जखमी; तर अपघात पाहताना ४ कार एकमेकांवर आदळल्या

हा अपघात पाहण्यास थांबल्याने चार कार एकमेकांवर आदळल्याने पुन्हा एक अपघात होऊन चारही गाड्यांचे मोठे नुकसान झाले. ...

Video: मद्यधुंद अवस्थेत चारचाकी चालवत ४ वाहने उडवली; संतप्त जमावाकडून त्या वाहनावर दगडफेक - Marathi News | 4 vehicles blown up while driving a four wheeler while intoxicated The vehicle was pelted with stones by the angry mob | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: मद्यधुंद अवस्थेत चारचाकी चालवत ४ वाहने उडवली; संतप्त जमावाकडून त्या वाहनावर दगडफेक

१९ वर्षांच्या ऋतिकने सुस रोडवर मद्यधुंद अवस्थेत एका स्कुल बससहीत २, ३ वाहनांना धडक दिली ...

टँकरच्या स्फोटात वाठार येथील चालकाचा मृत्यू, फोंडाघाटातील वळणावर अपघात - Marathi News | Tanker explosion kills driver at Vathar, accident at bend in Fondaghat | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :टँकरच्या स्फोटात वाठार येथील चालकाचा मृत्यू, फोंडाघाटातील वळणावर अपघात

कणकवली : सांगली-मिरज येथून सिंधुदुर्गातील कणकवली तालुक्यातील फोंडाघाट, हवेलीनगर येथील पोकळे पेट्रोलियम येथे पेट्रोल, डिझेल घेऊन येणाऱ्या टँकर (क्रमांक ... ...

Accident : लिफ्ट बेतली जिवावर; ट्रकने महिलेस चिरडले - Marathi News | Chakan big accident The elevator was hooked The truck crushed the woman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Accident : लिफ्ट बेतली जिवावर; ट्रकने महिलेस चिरडले

महाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी ट्रकचालकावर गुन्हा दाखल केला आहे. ...

वर्षभरात रस्ते अपघातात 1 लाख 68  हजार लोकांचा मृत्यू, नितीन गडकरींची लोकसभेत धक्कादायक माहिती - Marathi News | 1.68 lakh road accident deaths this year: Transport Minister Nitin Gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वर्षभरात रस्ते अपघातात 1 लाख 68  हजार लोकांचा मृत्यू, नितीन गडकरींची लोकसभेत धक्कादायक माहिती

2018 ते 2022 या काळात देशात 7 लाख 77 हजार 423 लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.  ...

टँकरमधून ऑइल गळतीने रस्त्याची झाली घसरगुंडी; अनेक दुचाकीस्वार घसरून पडल्याने जखमी - Marathi News | The oil spill from the tanker caused the road to slip; Several bikers were injured after falling | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :टँकरमधून ऑइल गळतीने रस्त्याची झाली घसरगुंडी; अनेक दुचाकीस्वार घसरून पडल्याने जखमी

टँकर एनआरबी कॉर्नरपासून पुढे तिसगावच्या दिशेने सुसाट वेगाने निघून गेला. ...