शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आदित्य ठाकरे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.

Read more

फिल्मी : ४४ कॉल्स करणारा AU कोण? स्वत: रिया चक्रवर्तीनं केला होता खुलासा, म्हणाली... 

राष्ट्रीय : रिया चक्रवर्तीला ठाकरे पिता-पुत्रांनी केले होते ४४ कॉल्स?; लोकसभेत खळबळजनक दावा

महाराष्ट्र : Maharashtra Karnataka Border Dispute: “आपले प्रकल्प गुजरातला नेले तसं कदाचित काही जिल्हे कर्नाटकात नेले जाऊ शकतात”: आदित्य ठाकरे

नंदूरबार : आदित्य ठाकरे राज्यात फिरले असते तर बिहारला जाण्याची गरज भासली नसती - गुलाबराव पाटील 

महाराष्ट्र : ...तर माझा जीवही गेला असता; विनायक राऊत, नितीन देशमुखांवर गुन्हा दाखल करा - भावना गवळी

राष्ट्रीय : आदित्य ठाकरेंनी म्हटलं कैसे हो! तेजस्वी यादवांनी केले स्वागत; बिहार दौऱ्यात काय घडलं?

मुंबई : Maharashtra Politics: तेजस्वी यादवांना का भेटताय? बिहार दौऱ्याचा अजेंडा काय? आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितले

महाराष्ट्र : आदित्य ठाकरे चालले बिहारला; उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची घेणार भेट 

मुंबई : Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना दिलासा! मुंबई हायकोर्टाचा याचिका ऐकण्यास नकार; नेमके प्रकरण जाणून घ्या

महाराष्ट्र : राहुल गांधींना बाळासाहेबांचा नातू मिठी मारतोय मग DNA कुणाचा तपासावा?