शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आदित्य ठाकरे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.

Read more

महाराष्ट्र : 'पागडीमुक्त मुंबई' घोषणा फसवी: आदित्य ठाकरे यांचा महायुती सरकारवर आरोप

महाराष्ट्र : लाडक्या बहिणींचा हफ्ता ते शेतकऱ्यांची कर्जमाफी; Aaditya Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल

महाराष्ट्र : उदय सामंतांसारखे खुर्ची पाहून पळून जाणारे ते नाहीत; अंबादास दानवेंकडून भास्कर जाधवांची पाठराखण

राष्ट्रीय : आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद दिलं तर काय करणार? भास्कर जाधव यांचं मोठं विधान, म्हणाले...

नागपूर : शिंदे सेनेचे आमदार घेऊन काय करायचं?; २२ आमदारांच्या आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांचा पलटवार

महाराष्ट्र : २२ आमदार मुख्यमंत्र्याच्या हाती लागलेत...; आदित्य ठाकरेंचा दावा, कुणावर साधला निशाणा?

महाराष्ट्र : Aaditya Thackeray : साधुग्राम, तपोवन हवा पण भाजपाच्या बिल्डर मित्रांची दादागिरी नाही, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

क्राइम : दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी हायकोर्टाचा पोलिसांना सवाल; मृत्यूला ५ वर्ष झाली, आणखी किती...

मुंबई : क्रिकेट अन् अहमदाबादचा काय संबंध? T20 World Cup वेळापत्रकावरून आदित्य ठाकरेंचा संताप

महाराष्ट्र : Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप