लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ए. आर. रहमान

ए. आर. रहमान

A. r. rahman, Latest Marathi News

"देवाला सोडत नाहीत तर मी कोण?", घटस्फोटावरून ट्रोल करणाऱ्यांना ए.आर. रहमान यांचं प्रत्युत्तर - Marathi News | "If I don't leave God, who am I?", A.R. Rahman's reply to those trolling him over his divorce | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"देवाला सोडत नाहीत तर मी कोण?", घटस्फोटावरून ट्रोल करणाऱ्यांना ए.आर. रहमान यांचं प्रत्युत्तर

A.R. Rahman : ऑस्कर विजेते संगीतकार ए आर रहमान पत्नी सायरा बानो यांच्यासोबत घेतलेल्या घटस्फोटामुळे चर्चेत आले होते. आता गायकाने एका मुलाखतीत खासगी आयुष्यासंदर्भातील अफवांवर मौन सोडले आहे. ...

"आयुष्यात अनेक चढ-उतार..." घटस्फोटावर ए. आर. रहमान यांनी केलं मन मोकळं, म्हणाले... - Marathi News | Ar Rahman Opens Up First Time About Personal Life Grabbing Headlines After Separation From Saira Banu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आयुष्यात अनेक चढ-उतार..." घटस्फोटावर ए. आर. रहमान यांनी केलं मन मोकळं, म्हणाले...

नुकत्याच एका मुलाखतीमध्ये ए. आर. रहमान यांनी घटस्फोटाबद्दल भाष्य केलं. ...

काव्या मारनच्या रुमर्ड बॉयफ्रेंडने १ हजार कोटींच्या चित्रपटासाठी मोठी रक्कम घेतली, कोण आहे 'तो' - Marathi News | Sunrisers Hyderabad Owner Kavya Maran Rumoured Boyfriend Anirudh Ravichander Is Most Expensive Singer And Composer | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :काव्या मारनच्या रुमर्ड बॉयफ्रेंडने १ हजार कोटींच्या चित्रपटासाठी मोठी रक्कम घेतली, कोण आहे 'तो'

सध्याच्या घडीला देशातील सर्वात महागडा गायक आणि संगीतकाराला काव्या डेट करत असल्याची चर्चा आहे. ...

प्लीज मला 'एक्स वाईफ' म्हणू नका! ए. आर. रहमान यांच्या पूर्व पत्नीची माध्यमांना विनंती - Marathi News | a r rahman wife saira banu requests media to not call her ex wife as both havent divorced yet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्लीज मला 'एक्स वाईफ' म्हणू नका! ए. आर. रहमान यांच्या पूर्व पत्नीची माध्यमांना विनंती

रहमान यांच्या प्रकृतीसंदर्भात त्या म्हणाल्या... ...

ए आर रहमान हॉस्पिटलमध्ये दाखल, उपचार सुरू; प्रसिद्ध गायकाला काय झाले? - Marathi News | AR Rahman admitted to hospital, treatment underway; What happened to the famous singer? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ए आर रहमान हॉस्पिटलमध्ये दाखल, उपचार सुरू; प्रसिद्ध गायकाला काय झाले?

रहमान यांना चेन्नईतील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे सांगितले जात आहे. डॉक्टरांनी काही बोलण्यास नकार दिला आहे.  ...

ए. आर. रहमान यांच्याबद्दल कमेंट करणाऱ्याला संतोषनं त्याच्याच भाषेत दिलं उत्तर, म्हणाला... - Marathi News | Santosh Juvekar Gets Trolled After Touching A. R. Rahman Feet At Chhaava Music Launch See What Actor Replied | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ए. आर. रहमान यांच्याबद्दल कमेंट करणाऱ्याला संतोषनं त्याच्याच भाषेत दिलं उत्तर, म्हणाला...

संतोष जुवेकर नेटकऱ्याच्या टीकेला त्याच्याच भाषेत उत्तर दिलं आहे.  ...

Chhaava Movie: विकी कौशलने ए आर रहमानसमोर दिला परफॉर्मन्स; म्हणाला, "मला भीती वाटतेय..." - Marathi News | Vicky Kaushal performed in front of A R Rahman during chhaava movie music launch event | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलने ए आर रहमानसमोर दिला परफॉर्मन्स; म्हणाला, "मला भीती वाटतेय..."

Chhaava Movie: 'छावा' च्या निमित्ताने ए आर रहमानसोबत काम करण्याचं विकीचं स्वप्न पूर्ण झालं. ...

ऑस्कर विजेत्या संगीतकाराचं रणवीर अलाहाबादिया प्रकरणावर भाष्य; म्हणाला, "तोंडाला तीन..." - Marathi News | music composer A. R. Rahman indirectly speaks on ranveer allahbadia and samay raina s controversy during chhaava music launch event | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऑस्कर विजेत्या संगीतकाराचं रणवीर अलाहाबादिया प्रकरणावर भाष्य; म्हणाला, "तोंडाला तीन..."

'छावा' म्युझिक लाँच वेळी ए.आर. रहमान यांच्या वक्तव्याची चर्चा ...