lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे दोघांनाही ‘पाचवा पेपर’ कठीण! - Marathi News | both uddhav thackeray and eknath shinde have a difficult fifth phase of lok sabha election 2024 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे दोघांनाही ‘पाचवा पेपर’ कठीण!

शिवसेनेचा मतदार ‘उद्धव ठाकरे ते राहुल गांधी’ हा पर्याय स्वीकारतो, की ‘एकनाथ शिंदे ते नरेंद्र मोदी’ या कनेक्टवर शिक्कामोर्तब करतो ते पाहायचे! ...

सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका - Marathi News | uddhav sena spent prestige to gain power criticism cm eknath shinde | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका

महासत्तेकडे नेण्याचा केलेला प्रयत्न या निवडणुकीत कामी येईल. घरी बसून राज्य करता येत नाही, फेसबुकवर राज्य चालवता येत नाही, तर लाेकांमध्ये प्रत्यक्ष जाऊन काम करावे लागते, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.  ...

ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे - Marathi News | those who do not agree with fake bjp should vote for us said uddhav thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांनी भरपावसात प्रचार सभा घेतली. शिवसैनिकसुद्धा भरपावसात उभे राहून सभा ऐकत होते. ...

मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका - Marathi News | I will not say anything on devendra Fadnavis Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका

उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. ...

मतदार संघाचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर राहणार - अमोल कीर्तिकर - Marathi News | Maharashtra lok sabha election 2024 Will be ready to solve the problems of the constituency says Amol Kirtikar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदार संघाचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर राहणार - अमोल कीर्तिकर

Maharashtra lok sabha election 2024 : उत्तर–पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी आपल्या वचननाम्यात मतदार संघाचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर राहणार असल्याचे नमूद केले आहे. ...

भोसरी विधानसभा मतदारसंघ ठरवणार शिरूरचा खासदार; सोसायटीतील मतदारांची कोणाला साथ? - Marathi News | Shirur MP to decide Bhosari assembly constituency; Who support voters in the society | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भोसरी विधानसभा मतदारसंघ ठरवणार शिरूरचा खासदार; सोसायटीतील मतदारांची कोणाला साथ?

भोसरीत पाच वर्षांत वाढलेला सोसायट्यांमधील मतदार कोणाच्या पारड्यात मत टाकतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.... ...

आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा - Marathi News | Face to face Video: Thackeray Group's slogan of 50 boxes is absolutely OK; Eknath Shinde gave them a bow and arrow warning in Nashik Loksabha Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा

Eknath Shinde vs Uddhav Thackeray Group Faceoff: लोकसभेच्या निवडणुकीत राज्यातील राजकारणाचा दुसरा अंक सुरु झाला आहे. अजित पवार वि. शरद पवार अशी पहिल्या काही टप्प्यांत झालेली निवडणूक आता एकनाथ शिंदे वि. उद्धव ठाकरे अशी होऊ लागली आहे. ...

बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं - Marathi News | Aditya Thackerays response to criticism from the opposition on the issue of Sushma Andhare inclusion in Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं आहे. ...