गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची' एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच हलवून सोडले... मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच... "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव... राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप 'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत; त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल लोढा डेव्हलपर्समध्ये ८५ कोटींचा घोटाळा; माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक; कंपनीच्या जमिनी विकल्या, १० जणांविरोधात गुन्हा एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी कोल्हापूरचे माजी महापौर शिवाजीराव कदम यांचे निधन
5G Latest news in Marathi FOLLOW 5g, Latest Marathi News 5G Latest News Read More
6G Technology: भारतात 6G टेक्नॉलॉजीच्या दिशेने मोठे यश मिळाले आहे. ...
Elon Musk's Starlink Internet Plan Price: इलॉन मस्क यांची सॅटेलाइट इंटरनेट स्टारलिंक आता श्रीलंकेतही दाखल झाली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये स्टारलिंकला श्रीलंकेत काम करण्यासाठी आवश्यक मान्यता देण्यात आली होती. आता ही सेवा सुरू करण्यात आली आहे. ...
Jio Recharge: जिओच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लॅन्सचा पर्याय मिळतो. ...
5G नंतर भारतात 6G सेवेची वेगाने तयारी सुरू आहे. यासाठी केंद्र सरकारने 2023 मध्येच इंडिया 6G मिशन लॉन्च केले होते. ...
अनेकांच्या फोनमध्ये इंटरनेटचे स्पीड हवे तेवढे मिळत नाही. पण, काही टीप्स तुम्ही फॉलो केल्यातर तुमच्या फोनमधील इंटरनेटचे स्पीड वाढू शकते. ...
BSNL 5G Network : टाटा कंपनीने बीएसएनलशी हातमिळवणी केल्यानंतर कंपनीचे चांगले दिवस सुरू झाले आहेत. स्वस्त आणि परवडणाऱ्या दरात रिचार्ज प्लॅनमुळे लाखो मोबाईल ग्राहक बीएसएनलमध्ये पोर्ट करत आहे. ...
nokia deal with bharti airtel : नोकिया आणि एअरटेलमध्ये दीर्घकालीन करार झाला आहे. यामुळे मोबाईल नेटवर्क क्षेत्रात तगडी स्पर्धा निर्माण होणार आहे. ...
देशात मागील वर्षी 5G सेवा लाँच केली आहे. आता 6G सेवा लाँच करण्याबाबत चर्चा सुरू आहेत. ...