शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

चेणे नदीत बुडून तरुणाचा मृत्यू  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2019 21:33 IST

काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीतील चेणे नदीत बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला

मीरारोड - काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीतील चेणे नदीत बुडून राहुल राजभर (24) रा . भारवाड चाळ, दहिसर पूर्व या तरुणाचा रविवारी मृत्यू झाला.रविवार सुट्टी असल्याने राहुल हा आपल्या 5 मित्रांसह चेणे नदी परिसरात पार्टी करण्यासाठी आले होते. दारूची पार्टी करून ते नशेत होते. राजभर हा नदीत उतरला असता पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला.  सायंकाळी 5 वाजून 40 मिनिटांनी मीरारोड अग्निशमन दलास चेणे नदीत तरुण बुडल्याचा कॉल येताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्याचा मृतदेह शोधण्यास घेतला असता पावणे सातच्या सुमारास सापडला. काशिमीरा पोलीसांनी  मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन साठी पाठवला आहे. तर मद्यपी मित्रांची चौकशी पोलीस करत आहेत. या आधी पार्टी साठी चेणे नदी जवळ तिघांना अग्निशमन दलाने वाचवले होते. चेणे नदी परिसरात उघड्यावर सर्रास मद्यपान व पार्ट्या झोडायला  लोकं येत असतात. नदीत बुडून दरवर्षी लोकं मरण पावत असतात. पोलीसांनी मनाई केली असली तरी पोलीसांची गस्त नसल्याने मद्यपींचा सर्रास राबता असतो.

टॅग्स :Deathमृत्यूmira roadमीरा रोड