शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

गुप्तधनाचे आमिष दाखवून महिलेला लुटले

By admin | Updated: May 13, 2017 00:47 IST

येथील एका महिलेला तिच्या घरातच गुप्तधन असल्याचे अमिष दाखवून किशन हनुमान प्रसाद उर्फ सोनी (२६) या भोंदूबाबाने तिला तब्बल आठ लाखांना ठगविल्याची घटना नुकतीच घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : येथील एका महिलेला तिच्या घरातच गुप्तधन असल्याचे अमिष दाखवून किशन हनुमान प्रसाद उर्फ सोनी (२६) या भोंदूबाबाने तिला तब्बल आठ लाखांना ठगविल्याची घटना नुकतीच घडली. मीरा रोडच्या नयानगर परिसरात राहणाऱ्या एका २१ वर्षीय महिलेची नूर अहमद या व्यक्तीशी ओळख झाली. नूर हा त्या महिलेच्या आईचा शेजारी असून त्याने त्या महिलेची किशन या तांत्रिकाशी काही दिवसांपूर्वी ओळख करुन दिली. तांत्रिकाने त्या महिलेला, तीच्या घरात गुप्तधन असल्याचे सांगितले. तीने बोलण्यावर विश्वास ठेवला. आपल्यावर विश्वास बसल्याचे कळताच तांत्रिकाने तिला गुप्तधन मिळविण्यासाठी पूजाअर्चा करणे आवश्यक असल्याचे सांगितले. तांत्रिकाने आपल्या चार साथीदारासह त्या महिलेला फसविण्यास सुरुवात केली. त्याने विविध पूजेसाठी तिच्याकडून तब्बल ८ लाख ६ हजार उकळले. गुप्तधन मिळत नसल्याचे पाहून तीने आपली रक्कम परत देण्याचा तगादा तांत्रिकाकडे लावला. आपले बिंग फुटण्याची शक्यता निर्माण होताच किशन आपल्या साथीदारांसह तो उत्तर प्रदेशामध्ये पळून गेला. यात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या महिलेने नयानगर पोलिसांत तक्रार दाखल केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे.