शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे पोलीस दलात पुन्हा बदल्यांचे वारे

By admin | Updated: May 26, 2014 02:32 IST

लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीच अनेक पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.

ठाणे : लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीच अनेक पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यापाठोपाठ आता तीन वर्षांचा कार्यकाल संपलेल्या कर्मचार्‍यांच्या बदल्या होणार असल्यामुळे ठाणे पोलीस दलात पुन्हा बदल्यांचे वारे वाहू लागले आहेत. शहर आणि ग्रामीण पोलीस विभागातील अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांच्या बदल्या येत्या आठवड्यात होणार आहेत. यामध्ये सुमारे दोन हजार जणांच्या बदल्यांचा समावेश आहे. दरवर्षी पोलीस दलात सर्वसाधारण बदल्या होतात. यामध्ये निरीक्षक, साहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक, जमादार, हवालदार, नाईक आणि कॉन्स्टेबल यांचा समावेश असतो. या बदल्या सह-पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षेखाली असलेल्या समितीद्वारे केल्या जातात. यावेळी एकाच पोलीस ठाण्यात, वाहतूक शाखेत तसेच नियंत्रण कक्षात सलग सहा वर्षे, गुन्हे अन्वेषण विभागात तीन वर्षे पूर्ण झालेल्यांचा प्रामुख्याने बदल्या करण्यात येतात. ठाणे श्हार आयुक्तालयातील २०० ते २५० अधिकारी आणि ७०० ते ८०० कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात येणार असल्याचे संकेत आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रातही सुमारे २०० पोलीस अधिकारी आणि ८०० कर्मचार्‍यांच्या बदल्या होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)