शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

काळूवर विद्यार्थ्यांनी बांधला बंधारा

By admin | Updated: November 17, 2016 04:56 IST

शाळेच्या पहिल्याच दिवशी येथील काळू नदीवर जि़ प.चे समाजकल्याण सभापती धर्मादादा गोवारी यांच्या उपस्थित वनराई बंधारा बांधण्या आला.

विक्रमगड : सद्गुरुनाथ दादा (भागवत) विद्या निकेतन, सुत्रकार, शाळेच्या पहिल्याच दिवशी येथील काळू नदीवर जि़ प.चे समाजकल्याण सभापती धर्मादादा गोवारी यांच्या उपस्थित वनराई बंधारा बांधण्या आला. इ. ८ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने तो साकारला. त्याचा उपयोग सुमारे १ कि़ मी़ पर्यतच्या लोकांना होणार आहे, असे प्रतिपादन शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर पाटील यांनी केले़ यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने सहकार्य केले़ यावेळी विद्यार्थ्यांनी सहभोजनाचा आनंदही लुटला. शासनाच्या नव्या स्वरुपातील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेस विक्रमगड तालुक्यात चांगला प्रतिसाद असून संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासनाने पाणी आडवा पाणी जिरवा हे धोरण प्राधान्याने राबवून विक्रमगड पंचायत समितीने ग्रामपंचायत हददीतील वनराई बंधा-यांची कामे हाती घ्यावी, अशी मागणी जनतेने केली आहे. गेल्या दोन चार वर्षासून विक्रमगड तालुक्यात वनराई बंधा-याची कामे मंदावली आहेत. यंदा बंधा-यांची कामे कधी चालू करणार असा सवाल मजुराकडून विचारला जात आहे़ कारण पाण्याचे साठे कमी झाल्यानंतर बंधारे बांधून काय उपयोग? पाणी असे पर्यंतच बंधा-यांची कामे होणे गरजेचे आहे़ इतर तालुक्यात वनराई बंधा-यांची कामे चालू झाली असल्याचेही समजते़विक्रमगड तालुक्यात रोजगारहमी योजनेअंतर्गत गेल्या वर्षीच्या नोंदणी नुसार ६७ हजार मजूर कुटुंबाची नोंदणी करण्यांत आली आहे़ त्यांना शंभर टक्के जॉब कार्डे देण्यांत आली असून त्यांची बँक खातीही उघडण्यात आली आहेत़पर्जन्याचे प्रमाण कमी झाल्याने दिवसेंदिवस भूजलपातळी कमी होऊन सर्वत्र पाणी टंचाईची समस्या तीव्र होत चाललेली आहे़ त्यामुळे पाणी अडविल्यास त्याचा उपयोग शेतीसाठी, गुरांना पिण्यासाठी होईलच, परंतु भूजल पातळीही वाढेल. (वार्ताहर)