शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

साडेसात हजार सदनिकाधारक दंडमुक्त

By admin | Updated: May 13, 2017 00:45 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेने ज्या निवासी मालमत्तांना २००८ पासून दंड आकारला आहे, त्या मालमत्तांना राज्य सरकारच्या

लोकमत न्यूज नेटवर्कभार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेने ज्या निवासी मालमत्तांना २००८ पासून दंड आकारला आहे, त्या मालमत्तांना राज्य सरकारच्या आदेशानुसार काहीसा दिलासा देण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. शहरातील सुमारे साडेसात हजार सदनिकांना दंडमुक्त करण्याचा निर्णय आयुक्त डॉ. नरेश गीते यांच्या आदेशानुसार कर विभागाने घेतला आहे. यातून, व्यावसायिक गाळेधारकांना मात्र वगळल्याने त्यांना तूर्तास वंचित राहावे लागणार आहे. पालिकेने राज्य सरकारच्या २००८ मधील आदेशानुसार शहरातील बेकायदा बांधकामांना दंडाच्या कक्षेत आणले असले, तरी यात काही अधिकृत इमारतींचाही समावेश करण्यात आला. त्यात ज्या इमारतींचा काही भाग बेकायदा वाढवण्यात आल्याचे निदर्शनास आले, त्यानंतर त्या बांधकामांपुरता दंड न आकारता संपूर्ण इमारतीलाच दंड लागू करण्याचा अजब फंडा पालिकेने सुरू केला. यामुळे इमारतीच्या अधिकृत भागात राहणाऱ्यांना नाहक दंड भरावा लागला. त्यातच इमारत मंजूर नकाशाप्रमाणे बांधूनही केवळ भोगवटा दाखला घेतला नाही, म्हणून त्या इमारतींनाही दंडाच्या जाळ्यात ओढले. अशा अनेक इमारती शहरात असतानाही ठरावीक इमारतींनाच दंड का लावण्यात आला, असा संतापजनक सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. त्या इमारतींना दंडाच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी तत्कालीन आयुक्त शिवमूर्ती नाईक यांनी ३१ मे २०११ रोजी काढलेल्या आदेशालाही कर विभागाने केराची टोपली दाखवली. दंडाचा फेरविचार करण्यासाठी १३ मे २०१५ च्या महासभेत खाजगी एजन्सीकडून मालमत्तांचे फेरमूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी गेल्या वर्षीच्या अंदाजपत्रकात आठ, तर यंदाच्या अंदाजपत्रकात १ कोटीचीच तरतूद केली. विशेष म्हणजे ज्या मालमत्तांना दंड ठोठावला, त्यांची यादीच कर विभागाकडे नाही.