लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
पूर्ववैमनस्यातून पाच जणांच्या टोळक्याने केला तरुणाच्या खूनाचा प्रयत्न - Marathi News | A group of five people tried to kill the young man due to previous enmity | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पूर्ववैमनस्यातून पाच जणांच्या टोळक्याने केला तरुणाच्या खूनाचा प्रयत्न

वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा: लोखंडी रॉडने केला हल्ला ...

कळव्यातील अनधिकृत बांधकामांना अभय; सहायक आयुक्त सुबोध ठाणेकर सक्तीच्या रजेवर - Marathi News | Abhay to unauthorized constructions in Kalwa Assistant Commissioner Subodh Thanekar on compulsory leave | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळव्यातील अनधिकृत बांधकामांना अभय; सहायक आयुक्त सुबोध ठाणेकर सक्तीच्या रजेवर

ठाणे किंवा राज्यातील कोणत्याही महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. ...

'त्या' १८ रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी दोघा डॉक्टरांवर अखेर निलंबनाची कारवाई! - Marathi News | In the case of the death of 'those' 18 patients, two doctors were finally suspended! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'त्या' १८ रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी दोघा डॉक्टरांवर अखेर निलंबनाची कारवाई!

ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १२ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० ते १३ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत १८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. ...

उल्हासनगर वाहतूक विभागाची वर्षभरात ९७ हजार १२२ वाहनांवर कारवाई  - Marathi News | Ulhasnagar traffic department action against 97 thousand 122 vehicles in a year | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर वाहतूक विभागाची वर्षभरात ९७ हजार १२२ वाहनांवर कारवाई 

७ कोटी १४ लाखाचा केला दंड वसूल. ...

नागरिकांनी त्यांचे अधिकार आणि उत्तरदायित्वाची जाणीव ठेवायला हवी - सत्यरंजन धर्मिधिकारी - Marathi News | Citizens should be aware of their rights and responsibilities says Satyaranjan Dharmadhikari | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नागरिकांनी त्यांचे अधिकार आणि उत्तरदायित्वाची जाणीव ठेवायला हवी - सत्यरंजन धर्मिधिकारी

भारतीय संविधानाचे मर्म न्या. धर्माधिकारी यांनी सोप्या शब्दात, अतिशय संयत पद्धतीने उलगडून दाखवले. ...

दुर्गंधीचे साम्राज्य आणि ॲकॉस्टिक्सची बोंब - Marathi News | actor vaibhav mangle reaction about gadkari theatre thane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुर्गंधीचे साम्राज्य आणि ॲकॉस्टिक्सची बोंब

स्वच्छतागृहे स्वच्छ असली तरी आत शिरल्यावर जी दुर्गंधी येते ती खूप त्रासदायक ठरते.  ...

 ठाण्यात पत्नीसह दोन चिमुकल्या मुलांची निर्घृण हत्या करणाऱ्या पतीला अखेर हरयाणातून अटक - Marathi News | husband who brutally killed his wife and two small children in Thane was finally arrested from Haryana | Latest thane News at Lokmat.com

ठाणे : ठाण्यात पत्नीसह दोन चिमुकल्या मुलांची निर्घृण हत्या करणाऱ्या पतीला अखेर हरयाणातून अटक

कासारवडवलीमध्ये २१ डिसेंबर २०२३ रोजी झालेल्या या तिहेरी हत्याकांडामुळे ठाणे शहरात एकच खळबळ उडाली होती. ...

ठाण्यातील मासुंदा तलावात उडी घेऊन एकाची आत्महत्या - Marathi News | One committed suicide by jumping into Masunda lake in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील मासुंदा तलावात उडी घेऊन एकाची आत्महत्या

नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा, ओळख पटविण्याचे काम सुरु ...

उल्हासनगर महापालिका विविध १५६ पदे भरणार; पदभरतीची प्रक्रिया झाली सुरू - Marathi News | Ulhasnagar Municipal Corporation will fill various 156 posts; The recruitment process has started | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका विविध १५६ पदे भरणार; पदभरतीची प्रक्रिया झाली सुरू

अभियंता, सहायक आयुक्त, अग्निशमन दल सुरक्षा रक्षक, आरोग्य अधिकारी, विधुत मदतनीसाचे पदे ...