एम. जी. परुळेकर शाळेचा विद्यार्थी आयुष वर्तक याची नुकत्याच झालेल्या निवड चाचणीतून १२ वर्षा खालील खेळाडूंच्या संभाव्य क्रि केट संघाच्या प्रशिक्षण शिबिरा साठी निवड झाली ...
दीड महिन्याच्या बंदनंतर सोमवारी अक्षयतृतीयेच्या निमित्ताने मोठ्या मुहूर्ताची संधी आल्याने पालघर, ठाणे - रायगडमधील सराफांमध्ये उत्साहाचे वातावरण होते ...
ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलच्या जागेत उभारण्यात येणाऱ्या विस्तारित ठाणे स्टेशनबाबत नागरी संशोधन केंद्रात पार पडलेल्या बैठकीत स्टेशनच्या सीमांकनाबद्दल चर्चा झाली ...
गेले दशकभर रखडलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा करून देण्यासाठी महापालिकेने विकास नियोजन आराखड्यात या प्रकल्पाला चार एफएसआय देण्याची तरतूद करण्यात आली आहे़ ...
विभागवार पाणीवाटपाचे नियोजन झालेले असताना आणि गळती रोखण्याचे प्रयत्न सुरू असतानाही टंचाई वाढत चालल्याने उल्हासनगरमधील पाणीपुरवठ्याचा गोंधळ कायम आहे. ...
सध्याची भीषण पाणीटंचाई पाहता ठाणे महापालिकेने नैसर्गिक स्रोत पुनरुज्जीवित करण्याचे काम हाती घेतले आहे. यात २३० विहिरींना नवजीवन मिळणार असून १५० बोअरवेल नव्याने खोदल्या जाणार आहेत ...