लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
ममता कुलकर्णीने दिले व्यवसायासाठी २ कोटी - Marathi News | Mamta Kulkarni gave 2 crore to the business | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ममता कुलकर्णीने दिले व्यवसायासाठी २ कोटी

ममता कुलकर्णी ही आपली एक चांगली मैत्रिण असल्यामुळेच तिच्याकडून आपण व्यवसायासाठी दोन कोटी रुपये घेतले. ती रक्कम आपल्याला एका मोठ्या व्यावयासात गुंतवायची होती ...

इफेड्रीन प्रकरणात एकाचा जामीन फेटाळला - Marathi News | One in the epididine case rejected the bail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इफेड्रीन प्रकरणात एकाचा जामीन फेटाळला

सोलापूरच्या एव्हॉन लाइफसायन्सेस लि. या कंपनीतून १८० किलोच्या इफेड्रीनची गुजरातमार्गे केनियात तस्करी केल्याप्रकरणी पोलिसांना हवा असलेला कथित आरोपी ...

जिल्ह्यातील धरणांमध्ये ९५२ मिमी पाऊस - Marathi News | 9 52 mm rain in the dams of the district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जिल्ह्यातील धरणांमध्ये ९५२ मिमी पाऊस

मुंबईसह ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा बारवी, आंध्रा या मोठ्या जलप्रकल्पांसह ठाणे जिल्ह्यात १७ लहान धरणांमध्ये मागील २४ तासाच्या कालावधीत प्रथमच ९५२ मिमी ...

चाकूहल्ला करणाऱ्यास तुरुंगवास - Marathi News | Prisoner of the Chakahallahadas | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चाकूहल्ला करणाऱ्यास तुरुंगवास

चाकूने हल्ला करणाऱ्या सलीम शेखला उल्हासनगर कनिष्ठ स्तर न्यायालयाचे न्यायाधीश हेमंत जोशी यांनी दोषी ठरवून दोन वर्षाची शिक्षा ठोठावली. तर या गुन्ह्यातील अन्य दोघांची ...

बी. वर्तक महाविद्यालयात औषधी वृक्षारोपण - Marathi News | B Medicinal Plantation in Vartak College | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बी. वर्तक महाविद्यालयात औषधी वृक्षारोपण

बोरीवली येथील गोखले शिक्षण संस्थेच्या श्री भाऊसाहेब वर्तक महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएनएस) विभागाच्या वतीने मंगळवारी वृक्षारोपण उपक्रम पार पडला ...

आंबेडकर भवन आणि प्रिटिंग प्रेस प्रकरणी स्वतंत्र वकील देणार - Marathi News | Ambedkar Bhawan and Pritenik Pradhan will be given independent counsel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आंबेडकर भवन आणि प्रिटिंग प्रेस प्रकरणी स्वतंत्र वकील देणार

दादर येथील आंबेडकर भवन आणि प्रिटिंग प्रेस पाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपी विजय रणपिसे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. ...

मुलीला नदीत फेकणा:या त्या सावत्र पित्याला अखेर अटक - Marathi News | Throwing the girl into the river: The half-father finally arrested | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुलीला नदीत फेकणा:या त्या सावत्र पित्याला अखेर अटक

पत्नी बरोबर एकत्र नांदण्यावरुन झालेल्या वादातून सावत्र मुलीला उल्हास नदीत फेकणा:या पित्याला अखेर वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे. ...

मुंबईतील खड्डे होणार आॅनलाईन , काँग्रेसचे अनोखे आंदोलन - Marathi News | Mumbai's potholes will be online, unique movement of Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईतील खड्डे होणार आॅनलाईन , काँग्रेसचे अनोखे आंदोलन

अवघ्या दहा दिवसांच्या पावसामुळे मुंबईच्या रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडल्याचे आरोप होत आहेत. खड्डयांवरुन महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपावर टीका होत आहे. ...

कल्याण-डोंबिवली फणफणली! - Marathi News | Kalyan-Dombivli funkhanali! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण-डोंबिवली फणफणली!

वातावरणाच्या बदलामुळे कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांचे आरोग्य बिघडले आहे. महिनाभरात तापाचे तीन हजार ५४८ रुग्ण आढळले आहेत. रक्ततपासणीनंतर यातील ३२ जणांना ...