मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर महापालिका निवडणुकीच्या युद्धभूमीवर लढण्याकरिता सर्वच राजकीय पक्षांनी आपले सेनापती निश्चित केले असून आता आपले सैन्य घेऊन ते तुंबळ ...
सोशल मीडियावर मुस्लिम धर्मगुरूंबाबत आक्षेपार्ह मजकूर टाकल्याने भिवंडी तसेच पडघा-बोरिवली येथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांनी लगेच हस्तक्षेप करत आक्षेपार्ह ...
डोंबिवली औद्योगिक वसाहतीच्या दुसऱ्या फेजमधील सांडपाण्यावर योग्यप्रकारे प्रक्रिया होत नसल्याचे कारण देत प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांडपाणी प्रक्रिया केंद्र बंद करण्याची नोटीस बजावली ...
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व बांधकाम व्यावसायिक मदन दराडे यांच्यावर पूर्ववैमनस्यातून गोळीबार केल्याची घटना गुरुवारी रात्री ११.४५ च्या सुमारास आधारवाडी येथील ...
त्येक निवडणुकीला जनजागृती करुनही मतदान सरासरी ५० टक्केच आहे़ तसेच मतदारांची संख्याही दहा लाखांनी घटली असल्याचे उजेडात आले आहे़ त्यामुळे महापालिका निवडणुकीत तरुण मतदारांना आकर्षित ...
सांडपाण्यावर हवी तशी प्रक्रिया करण्यात अपयशी ठरल्याने डोंबिवली औद्योगिक वसाहतीतील १५१ कारखान्यांना सांडपाणी तयार होणार नाही, असे बजावण्यात आल्याने हे कारखाने बंद करावे ...
राज्य मंत्रिमंडळाच्या शुक्रवारी होणाऱ्या विस्तारात डोंबिवलीतील भाजपाचे आमदार रवींद्र चव्हाण यांना मंत्रीपद मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे. मागील युती सरकारच्या ...
ठाणे महापालिकेचा कर न भरणाऱ्यांच्या १० मालमत्तांवर टाच येणार आहे. कर विभागाने सर्व प्रभाग समित्यांना निर्देश देऊन मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव करण्यास सांगितले आहे. ...