लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
इफेड्रीन तस्करी प्रकरणी मनोज जैनला पोलीस कोठडी - Marathi News | Manoj Jain is in police custody for the episode | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इफेड्रीन तस्करी प्रकरणी मनोज जैनला पोलीस कोठडी

इफेड्रीन प्रकरणातील आरोपी मनोज जैन यास येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. उगले यांनी चार दिवसांची (६ आॅगस्टपर्यंत) पोलीस कोठडी दिली. ...

भरावामुळे नाल्याचे पाणी अंगणात - Marathi News | Fill in the courtyard due to the payment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भरावामुळे नाल्याचे पाणी अंगणात

मातीचा भराव टाकल्याने पाणी अंगणात शिरत असल्याची तक्रार काटई येथील अ‍ॅड. सुनील चौधरी यांनी आयुक्त ई. रवींद्रन यांच्या जनता दरबारात केली ...

‘त्या’ शेडवर हातोडा - Marathi News | 'That' s hood on the shade | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘त्या’ शेडवर हातोडा

‘गुरूदेव बार अ‍ॅण्ड रेस्टॉरन्ट’च्या बेकायदा शेडवर कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ‘ग’ प्रभाग कार्यालयाने मंगळवारी कारवाई केली. ...

वाहतूक कोंडीचे शीळफाटा जंक्शन - Marathi News | Shilpatta Junction of Transportation Kandi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाहतूक कोंडीचे शीळफाटा जंक्शन

वाहतुकीचा भार जास्त असल्याने कल्याण-शीळफाटा मार्गावर शीळफाटा सर्कलला नेहमीच वाहतूककोंडी होत आहे. ...

निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसची जम्बो कार्यकारणी - Marathi News | Congress's Jumbo activist in the face of elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसची जम्बो कार्यकारणी

कॉंग्रेसने आपली जम्बो कार्यकारणी जाहीर करुन गटातटामध्ये विखुरलेल्या कॉंग्रेसला एकसंधा करण्याचा प्रयत्न केला ...

बत्ती गुलचा कळव्याला सर्वाधिक फटका - Marathi News | The bulk of the bullets hit the ball | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बत्ती गुलचा कळव्याला सर्वाधिक फटका

रविवारी जोरदार बरसलेल्या पावसाने शहरातील अनेक भागांचा वीजपुरवठा बराच वेळ खंडित झाला होता. ...

प्रशासनामुळे तुंबले पाणी - Marathi News | Tumbling water by administration | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रशासनामुळे तुंबले पाणी

घोडबंदर परिसरात तुंबलेल्या पाण्याकरिता ठाणे महापालिका प्रशासनाने राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला जबाबदार धरले ...

ब्रह्मांड परिसरात आज ‘लोकमत आपल्या दारी’ - Marathi News | Today in the universe area 'Lokmat your door' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ब्रह्मांड परिसरात आज ‘लोकमत आपल्या दारी’

ठाणे महापालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असून प्रभागातील नागरीकांच्या समस्या सुटल्या ...

बहीण-भावाच्या नात्यांमधील दृढ ‘विश्वासा’ची राखी - Marathi News | Rakhi of strong faith in sister-brother relationship | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बहीण-भावाच्या नात्यांमधील दृढ ‘विश्वासा’ची राखी

रक्षाबंधनानिमित्त विविध प्रकारच्या राख्या बाजारात येत असताना विशेष मुलांनी तयार केलेल्या क्वीलिंगच्या राख्यांना यंदा जबरदस्त मागणी आहे. ...