लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘त्या’ मुलावर लैंगिक अत्याचार - Marathi News | 'That' sexual harassment on the child | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘त्या’ मुलावर लैंगिक अत्याचार

कुडूस येथील विशाल भारती (वय ८) या अल्पवयीन मुलावर आरोपीने अमानुष लैंगिक अत्याचार केल्याचे शवविच्छेदन ...

डी जी कन्स्ट्रक्शनचा भ्रष्टाचार झाकण्याचा प्रयत्न - Marathi News | An attempt to cover the corruption of DG Construction | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :डी जी कन्स्ट्रक्शनचा भ्रष्टाचार झाकण्याचा प्रयत्न

पालघर नगरपरिषदेने १३ लाखाहून अधिक निधी खर्च करून तयार केलेल्या एकता नगरच्या रस्त्याची अवघ्या सहा महिन्यातच चाळण झाल्याची बातमी लोकमतमध्ये ...

नवाळ्यातील बेकायदा बांधकामांच्या चौकशीचे आदेश - Marathi News | Order for illegal construction construction inquiry | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवाळ्यातील बेकायदा बांधकामांच्या चौकशीचे आदेश

निर्मळ तलावाचे पावित्र्य नष्ट करु पाहणाऱ्या आणि हिंंदू ख्रिश्चनांच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या ...

नोटबंदीने विवाहांचा बॅण्डबाजा - Marathi News | Notebirth Bandhaza | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नोटबंदीने विवाहांचा बॅण्डबाजा

सर्वत्र नोटाबंदीची धूम चालू असून बँकासमोर गेल्या काही दिवसांपासून जुन्या नोटा जमा करणे, नवीन नोटा घेणे, याकरीता गर्दीचा महापूर लोटला आहे. ...

सराईत दरोडेखोरांना अटक - Marathi News | Saraiet Daughters arrested | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सराईत दरोडेखोरांना अटक

ठाणे आणि पालघर जिल्ह्यासह मुंबईत विविध ठिकाणी दरोडे टाकलेल्या पाचजणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. ...

विरारमध्ये रविवारी मिनीथॉन - Marathi News | Minithon on Sunday in Virar | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विरारमध्ये रविवारी मिनीथॉन

नॅशनल स्कूलची नववी शालेय मिनीथॉन स्पर्धा येत्या रविवारी विरार येथे होत असून यात शालेय विद्यार्थ्यांसह, शिक्षक आणि पालक सहभागी होणार आहेत. ...

तलाठी व अधिकाऱ्यांच्या संपाने जनता झाली बेहाल - Marathi News | The populace and the officials were unaware of the public | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तलाठी व अधिकाऱ्यांच्या संपाने जनता झाली बेहाल

संपूर्ण राज्यातील तलाठी, पटवारी मंडळ अधिकारी बेमुदत संपावर गेल्याने सर्व सामान्य नागरिकांचे मोठे हाल होत आहेत़. ...

आता ग्रामसेवकांचे ‘कामबंद’ सुरू - Marathi News | Now the Gramsevak's 'Kambandand' is going on | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आता ग्रामसेवकांचे ‘कामबंद’ सुरू

महाराष्ट्रातील ग्रामसेवकांनी आज ग्र्रामपंचायतीच्या चाव्या व शिक्के गटविकास अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करून काम बंद केल्याने सगळ्याच ग्रामपंचायतींचा कारभार ठप्प होणार आहे. ...

डहाणूतील चिकू उत्पादकांना जीआयचे शनिवारी मार्गदर्शन - Marathi News | Guidance on china makers on Dahanu guides on Saturday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डहाणूतील चिकू उत्पादकांना जीआयचे शनिवारी मार्गदर्शन

जागतिक बाजारपेठेत डहाणू घोलवडच्या चिकूला भौगोलिक मानांकन (जीआय) प्राप्त झाले असून त्याच्या नोंदणीबद्दल विशेष मार्गदर्शनाचे आयोजन जिल्हा कृषी विभागाने केले आहे. ...