लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
ड्रग्ज विक्रेत्यास अटक करताना जमावाचा पोलिसांवर हल्ला; भाईंदरमधील उत्तन येथील घटना - Marathi News | Mob attacks police while arresting drug dealer Incident at Uttan in Bhayander | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ड्रग्ज विक्रेत्यास अटक करताना जमावाचा पोलिसांवर हल्ला; भाईंदरमधील उत्तन येथील घटना

एका महिला पोलिसाचे केस ओढून बांबू मारला व विनयभंग केला. उत्तन पोलिसांनी याप्रकरणी एका अल्पवयीन मुलासह अन्य तिघा हल्लोखोरांना अटक केली आहे. ...

शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यास भोसले हत्याप्रकरणी अटक, चार दिवसांची पोलिस कोठडी; एकूण सात जण जेरबंद - Marathi News | Bhosle murder case four days in police custody; A total of seven people were arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यास भोसले हत्याप्रकरणी अटक, चार दिवसांची पोलिस कोठडी; एकूण सात जण जेरबंद

१४ फेब्रुवारीला क्षुल्लक वादातून दोन गटांत झालेल्या हाणामारीनंतर शिवसेना शिंदे गटाचे उपशहरप्रमुख कैलास धोत्रे, त्याचा मुलगा देवा व इतर साथीदारांनी संकेत भोसले या अल्पवयीन युवकाचे अपहरण करून त्यास बेदम मारहाण केल्याने तो जखमी झाला होता. ...

महापालिका प्रभाग समिती कार्यालयात आदिवासींचे ठिय्या आंदोलन - Marathi News | agitation of tribals in municipal ward committee office | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिका प्रभाग समिती कार्यालयात आदिवासींचे ठिय्या आंदोलन

मीरारोड - काशीमीरा परिसरातील विविध आदिवासी पाड्यां मधील सुमारे ४५१ आदिवासींचे वन हक्क दावे केवळ महापालिका आवश्यक नोंदींवर कार्यवाही करत ... ...

अखेर क्लस्टरमधून ठाण्यातील १६ एसआरए योजना वगळल्या - Marathi News | 16 SRA schemes in Thane were excluded from the cluster | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर क्लस्टरमधून ठाण्यातील १६ एसआरए योजना वगळल्या

हजारो झोपडीधारकांना हक्काची घरे मिळण्याचा मार्ग मोकळा. ...

भिवंडीत तीन सराईत चोरट्यांकडून रिक्षा दुचाकी सह घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल - Marathi News | In Bhiwandi three inn burglars solved house burglary with rickshaw two-wheeler | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भिवंडीत तीन सराईत चोरट्यांकडून रिक्षा दुचाकी सह घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल

भिवंडी, मानपाडा डोंबिवली व मालेगांव, नाशिक अशा वेगवेगळ्या परिसरातून चोरी केलेल्या एकूण चार रिक्षा व एक दुचाकी चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. ...

ठाणे लोकसभेसाठी कुठलीच नावे चर्चेत नाही, नरेश म्हस्के यांचे स्पष्टीकरण - Marathi News | No names are in discussion for Thane Lok Sabha, explains Naresh Mhaske | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे लोकसभेसाठी कुठलीच नावे चर्चेत नाही, नरेश म्हस्के यांचे स्पष्टीकरण

आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यावर ठाणे लोकसभा मतदारसंघावर महायुतीच्या तिन्ही पक्षाकडून आपापल्या पद्धतीने दावे दाखल केले गेले. ...

महाविकास आघाडीची भूमिका दुटप्पी - नरेश म्हस्के - Marathi News | Naresh Mhaske slams The role of Mahavikas Aghadi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाविकास आघाडीची भूमिका दुटप्पी - नरेश म्हस्के

मराठा आरक्षणाचा प्रस्ताव एकमताने मंजूर झाल्यानंतर सभागृह बाहेर सर्वच विरोधक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचा समाचार घेण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत म्हस्के यांनी आरोप केला. ...

युवा सेनेचा राज्यस्तरीय युवा मेळावा ठाण्यात - Marathi News | Yuva Sena state level youth meeting in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :युवा सेनेचा राज्यस्तरीय युवा मेळावा ठाण्यात

वर्तकनगर येथील रेमंड कंपनीच्या मैदानावर युवासेनेचे कार्यध्यक्ष पूर्वेश सरनाईक आणि त्यांच्या सहकार्याकडून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. ...

फिनिक्युलर रोपवेच्या कामाची आमदार कथोरेंनी केली पाहणी - Marathi News | MLA Kathore inspected the work of funicular ropeway in ambernath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फिनिक्युलर रोपवेच्या कामाची आमदार कथोरेंनी केली पाहणी

आमदार किसन कथोरे हे 2004 मध्ये अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार असताना त्यांनी मलंगडावर फिनिक्युलर रोपवे उभारण्याचा प्रस्ताव तयार केला होता. ...