लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
सत्ताधाऱ्यांकडून न्याय यात्रेला अडथळे आणण्याचा प्रयत्न; विलासरावजी औताडे यांचा आरोप - Marathi News | attempts by the authorities to obstruct the nyaya yatra allegation of vilasraoji autade | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सत्ताधाऱ्यांकडून न्याय यात्रेला अडथळे आणण्याचा प्रयत्न; विलासरावजी औताडे यांचा आरोप

ठाणे शहरातही भारत जोडो न्याय यात्रा १६ मार्च रोजी पोहोचत असून या यात्रेत सेवादल महत्वाची भूमिका बजावणार असल्याची माहिती त्यानी या प्रसंगी दिली. ...

पालिकेने निधी दिल्याने आव्हाड दोनदा आमदार; सरनाईकांचे खळबळजनक वक्तव्य - Marathi News | awadh mla twice due to municipal funding sensational statement of pratap sarnaik | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पालिकेने निधी दिल्याने आव्हाड दोनदा आमदार; सरनाईकांचे खळबळजनक वक्तव्य

निधी बाबत विरोधकांची नेहमीच बोंबाबोंब असते, मात्र सत्ताधारी आणि विरोधक असा भेदभाव मुख्यमंत्र्यांनी पाळला नसल्याचे वक्तव्य शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी करत विरोधकांना सुनावले आहे. ...

पालिका मुख्यालयातून नगरसेवक आवक - जावक नोंदवही गहाळ, सात महिन्यांपासून शोध सुरुच - Marathi News | Correspondent entry and exit register missing from municipal headquarters, search continues for seven months | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पालिका मुख्यालयातून नगरसेवक आवक - जावक नोंदवही गहाळ, सात महिन्यांपासून शोध सुरुच

ठाणे पालिका आयुक्त कार्यालयात नगरसेवक अवाक-जावक नोंदवहीची माहिती आरटीआय मार्फत मागवण्यात आलेली होती. ...

ठाणे : कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्रांसारख्या विविध पुस्तकांनी सजला वाचनाचा कोपरा - Marathi News | Thane Reading corner decorated with various books like stories novels autobiographies | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्रांसारख्या विविध पुस्तकांनी सजला वाचनाचा कोपरा

'चला वाचूया' उपक्रमात वाचनालयाची निर्मिती, आयुक्त बांगर यांची संकल्पना ...

यंदा दुष्काळाची भीती; गुरांचा चारा जिल्ह्याबाहेर विकल्यास फाैजदारी कारवाई ! - Marathi News | Fear of drought this year; If cattle fodder is sold outside the district, usurious action! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :यंदा दुष्काळाची भीती; गुरांचा चारा जिल्ह्याबाहेर विकल्यास फाैजदारी कारवाई !

जिल्ह्यातील सर्व स्रोतापासून एक लाख १० हजार ५५५ मेट्रीक टन गुरांचा चारा उत्पादित होणार आहे. ...

विविध विकास कामांच्या भूमिपुजनासाठी मुख्यमंत्र्यांनी वेळ द्यावा; सरनाईकांची CM शिंदेंकडे मागणी - Marathi News | The Chief Minister should give time for Bhoomipuja of various development works; Pratap Sarnaik's demand to CM Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विविध विकास कामांच्या भूमिपुजनासाठी मुख्यमंत्र्यांनी वेळ द्यावा; सरनाईकांची CM शिंदेंकडे मागणी

लोकसभा-२०२४ च्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आपण आपली वेळ द्यावी अशी मागणीही त्यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. ...

ठाणे जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा; शहापूरच्या ४२ गांवपाड्यांना १५ टॅकरद्वारे पाणी पुरवठा - Marathi News | Water scarcity in Thane district; Water supply to 42 villages of Shahapur through 15 tankers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा; शहापूरच्या ४२ गांवपाड्यांना १५ टॅकरद्वारे पाणी पुरवठा

शहापूरच्या ४२ ग्राम पंचायतींमधील आठ माेठ्या गांवासह ३४ आदिवासी, दुर्गम भागातील पाड्यांचा या टंचाईत समावेश आहे. ...

सुलभ शौचालयाचा महिलांनी ठोकले टाळे; सावरकर नगरातील महिला आक्रमक - Marathi News | Aggressive women in Savarkar Nagar for toilet Issue of area | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सुलभ शौचालयाचा महिलांनी ठोकले टाळे; सावरकर नगरातील महिला आक्रमक

सावरकर नगर भागातील शौचालयांच्या दुरावस्थेचा पाढाच येथील महिलांनी वाचला आहे ...

आजूबाजूचे लोक अजित पवारांकडे जातील याची जितेंद्र आव्हाडांना भीती - आनंद परांजपे - Marathi News | Jitendra Awha fears that people around him will go to Ajit Pawar - Anand Paranjpe | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आजूबाजूचे लोक अजित पवारांकडे जातील याची जितेंद्र आव्हाडांना भीती - आनंद परांजपे

आव्हाड यांना भीती वाटतेय की त्यांच्या बाजूने जे कोण थोडेसे राहिलेले आहेत त्यांचाही ओढा अजित पवार यांच्या दिशेने जाऊ नये, आनंद परांजपे यांची टीका ...