प्रत्येक माणसाला आयुष्यात कधी ना कधी अपयशाचा सामना करावाच लागतो. प्रत्येक जण आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यात अडखळतो, पडतो, आपटतो, तो किती लवकर त्यातून सावरतो ते महत्त्वाचं असतं ...
खुनाच्या आरोपाखाली सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या पालघरच्या कैद्याने ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या आवारातून पलायन केले आहे. मन्वर मुल्ला असे या फरार आरोपीचे नाव असून त्याला आज न्यायालयातील सुनावणीनंतर कारागृहात नेत असताना त्याने पालघर पोलिसांच्या हात ...
मीरा भार्इंदर मधील बहुतांशी पुर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक पर्यंतच्या शाळां मध्ये शासन आदेशा नुसार विद्यार्थ्यांसाठी तक्रारपेट्याच लावण्यात आल्या नसुन या प्रकरणी प्रशासनाने केवळ सुचनांचे सोपस्कार उरकले आहेत. विशेष म्हणजे या मध्ये पालिका शाळांचा देखी ...
मीरा भाईंदर मेट्रो प्रकल्पाच्या कामास सुरुवात करावी व त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात यावी या मागणीसाठी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले. ...
शहराच्या पश्चिमेला स्थानक परिसरात फेरीवाले बसत नाहीत हे केवळ महापालिका प्रशासनाच्या ईच्छाशक्तीमुळेच होऊ शकते. पण तशी ईच्छाशक्ती पूर्वेला दिसून येत नसल्याने अशा अकार्यक्षम अधिका-यांना येथून तात्काळ बदलावे अशी मागणी भाजपा नगसेरवकांनी केली आहे. ...
पै फेण्ड्स लायब्ररी, टिळक नगर शिक्षण प्रसारक मंडळ, रोट्रॅक्ट क्लब आॅफ डोंबिवली मिडटाऊन युथ व डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार यांच्या सहकार्याने वाचन चळवळ जोमाने सुरू राहावी याकरिता पुस्तक आदान-प्रदान या अभिनव उपक्रमांचे सलग दुसऱ्यांदा आयोजन करण्यात आ ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या २०१८-१९ मधील अंदाजपत्रकाला भाजपा सत्ताधाऱ्यांकडून एकतर्फी मान्यता मिळू न देता त्यावर सविस्तर चर्चा करण्यासह आवश्यक सुचनांचा समावेश त्यात करण्यासाठी काँग्रेसचे जुबेर इनामदार व भाजपाच्याच गीता जैन यांनी ‘ज’ चा प्रस्ताव आजच्य ...