सिडको आणि पनवेल महानगरपालिका क्षेत्रात बांधकाम चालू असलेल्या आणि पूर्ण झालेल्या प्रकल्पांत ज्या विकासकांनी विकास नियंत्रण नियमावलीनुसार बांधकाम केले नाही, अशा सर्व इमारतींची ओसी अर्थात भोगवटा प्रमाणपत्र देणे पनवेल महापालिकेने थांबवले आहे. ...
ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण न करणाºया सोसायट्या, आस्थापना आणि फेरीवाले यांचा कचरा १ डिसेंबरपासून न उचलण्याचा निर्धार केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके यांनी केला होता. ...
महाराष्ट्र किनारपट्टी व्यवस्थापन नियामक मंडळाच्या परवानगीशिवाय वॉटरफ्रंट डेव्हलपमेंटची कामे सुरू केल्याने ती तत्काळ थांबवण्याचे आदेश देण्यात आल्याने ते अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली होती. ...
विनयभंगाच्या प्रकरणातील अटकेमुळे कौटुंबिक कलहातून आत्महत्या केलेल्या रिलायन्स कंपनीचा व्यवस्थापक अभिशेषकुमार शर्मा याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमुळे या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. ...
एमआयडीसी, स्टेम यांनी १४ टक्के पाणीकपात लागू केल्यानंतर आता भातसावरून उचलण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यातसुद्धा दरदिवशी १० टक्के कपात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
एका अपंग महिलेने गरजेपोटी भाडयाने घेतलेल्या घरात कुंटणखाना सुरु असल्याचा प्रकार मंगळवारी रात्री किसननगर क्रमांक तीन येथे उघड झाला. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने टाकलेल्या धाडीत या प्रकाराचा पर्दाफाश झाला. ...