लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
बंदीवरून दोन यंत्रणांमध्ये जुंपली - Marathi News | The ban stuck in two systems | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बंदीवरून दोन यंत्रणांमध्ये जुंपली

केडीएमसी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने मध्यंतरी प्लास्टिक संकलनाची संयुक्त कार्यवाही सुरू करण्यात आली होती. ...

कुर्ल्यातील दिव्यांग मुलगा सापडला ठाण्यात - Marathi News | Shiva's father dies in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कुर्ल्यातील दिव्यांग मुलगा सापडला ठाण्यात

नऊ वर्षीय सफीउल्ला या (दिव्यांग) विशेष मुलाला ठाणे लोहमार्ग पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल होण्यापूर्वीच अवघ्या २४ तासांत त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले. ...

रिक्षा चालकाच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक - Marathi News | two arrested for killing auto driver in mira road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रिक्षा चालकाच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक

अमली पदार्थांच्या नशेसाठी पैसे हवे असल्यानं लूट करून हत्या ...

फर्निचर दुकानाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल - Marathi News | Fire extinguishers in the furniture shop, fire brigade vehicles | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फर्निचर दुकानाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

घोडबंदर येथील विजय गार्डन रोडवर असलेल्या फर्निचर दुकानाला आणि काचेच्या दुकानाला अचानक आग लागली ...

रुग्णांच्या जीवाशी खेळ; इंजेक्शनच्या बाटलीत आढळली अळी - Marathi News | Sports with patients' lives; Insulin found in the bottle | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रुग्णांच्या जीवाशी खेळ; इंजेक्शनच्या बाटलीत आढळली अळी

उल्हासनगरमधील प्लॅटिनम रूग्णालयात हा प्रकार घडला. मात्र, रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला असता तुमचा पेशंट घेऊन जा, असं उद्धट उत्तर देण्यात आल्याचा आरोप महिलेच्या पतीनं केला आहे. ...

डंपर बाजूला करण्यावरून शिवसेना शाखेत तोडफोड; शिवसैनिकाला मारहाण - Marathi News | four people arrested for vandalism of shiv sena shakha in bhayandar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डंपर बाजूला करण्यावरून शिवसेना शाखेत तोडफोड; शिवसैनिकाला मारहाण

मारहाण, तोडफोड केल्याप्रकरणी चौघांना अटक ...

मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्राला महापालिका देणार २० कोटींचा निधी - Marathi News | Municipal Corporation's 20 crores fund to Thane sub-center of Mumbai University | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्राला महापालिका देणार २० कोटींचा निधी

मुंबई विद्यापीठाच्या ठाण्यातील उपकेंद्रासाठी ठाणे महापालिकेने मदतीचा हात पुढे केला आहे. त्यानुसार उपकेंद्रासाठी २० कोटींचा निधी देण्याची तयारी पालिकेने केली आहे. ...

अत्रे कट्ट्यावर गंध कवितेचेमधून उलगडले आयुष्यातील अनुभवांचे विविध टप्पे - Marathi News | Different stages of life experiences, evolved from scent poetry | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अत्रे कट्ट्यावर गंध कवितेचेमधून उलगडले आयुष्यातील अनुभवांचे विविध टप्पे

अत्रे कट्ट्यावर स्वरचित कविता सादर करुन विविध विषयांना हात घालण्यात आला.  ...

नेतृत्वाकडून भ्रमनिरास झाल्याने पृथ्वीवरील स्वर्गात पेटला वणवा - Marathi News | In France, the campaign of agitation, leadership, and illusion | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नेतृत्वाकडून भ्रमनिरास झाल्याने पृथ्वीवरील स्वर्गात पेटला वणवा

पृथ्वीवरील स्वर्ग अशी ओळख असलेल्या फ्रान्समधील पॅरिस शहरात गेले तीन आठवडे राडेबाजी सुरू आहे. ...